लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संदीप देशपांडे

संदीप देशपांडे, मराठी बातम्या

Sandeep deshpande, Latest Marathi News

वीजबिलावरुन मनसे आक्रमक;”आंदोलन, विनवण्या अन् निवेदन झालं, आता साहेबांच्या आदेशाने...” - Marathi News | MNS is aggressive on electricity bill; Raj Thackeray will decide Party Stand today | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :वीजबिलावरुन मनसे आक्रमक;”आंदोलन, विनवण्या अन् निवेदन झालं, आता साहेबांच्या आदेशाने...”

MNS Raj Thackeray, Electricity Bill News: ठाकरे सरकारच्या या निर्णयाविरोधात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडत आहे. ...

'स्मारक की मातोश्री 3?' बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी मनसेचा शिवसेनेला बोचरा सवाल - Marathi News | 'Smarak or Matoshri 3?' MNS's question to Shiv Sena on Balasaheb's Memorial Day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'स्मारक की मातोश्री 3?' बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी मनसेचा शिवसेनेला बोचरा सवाल

Balasaheb Thackeray News : बाळासाहेब ठाकरेंच्या रखडलेल्या स्मारकावरून आज मनसेने शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचले आहे. ...

“ज्यांनी बाळासाहेबांना हयातीत सोडलं त्यांनी स्मारकावर बोलू नये”; शिवसेनेचा मनसेला टोला - Marathi News | "Those who left Balasaheb alive should not speak at the memorial"; Shiv Sena on MNS | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“ज्यांनी बाळासाहेबांना हयातीत सोडलं त्यांनी स्मारकावर बोलू नये”; शिवसेनेचा मनसेला टोला

Shiv Sena Balasaheb Thackeray, MNS News: बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी ३ वर्षापूर्वी मुंबईच्या महापौरांचा बंगला हस्तांतरित करण्यात आला होता. ...

"समस्या अनेक उपाय एक, महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता 'कृष्णकुंज'" - Marathi News | MNS Sandeep Deshpande slams maharashtra government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"समस्या अनेक उपाय एक, महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता 'कृष्णकुंज'"

MNS Raj Thackeray And Sandeep Deshpande : राज ठाकरेंकडे येणाऱ्या लोकांची गर्दी दिवसेंदिवस अधिक वाढत असून मनसेकडून समस्या मार्गी लागतील अशी आशा लोकांना आहे. ...

'महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत'; मनसेने फोटो ट्विट करत साधला निशाणा - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has criticized Shiv Sena leader Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत'; मनसेने फोटो ट्विट करत साधला निशाणा

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी राज्यपालांची घेतलेल्या भेटीचा फोटा ट्विट केला आहे. ...

मराठी भाषेच्या आग्रहासाठी लेखिकेचं तब्बल १८ तास ठिय्या आंदोलन - Marathi News | Writer Shobha Deshpande protests for 18 hours after jeweler refuses to speak in Marathi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी भाषेच्या आग्रहासाठी लेखिकेचं तब्बल १८ तास ठिय्या आंदोलन

सराफाचा मराठीतून बोलण्यास नकार; शोभा देशपांडे दुकानाबाहेर तब्बल १८ तास थांबल्या ...

कोळी महिलांनी मांडली राज ठाकरेंसमोर समस्या; २४ तासांतच परप्रांतीयांना दिला मनसे दणका - Marathi News | Koli women raise issues before MNS Chief Raj Thackeray; Within 24 hours, the MNS hit the foreigners | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोळी महिलांनी मांडली राज ठाकरेंसमोर समस्या; २४ तासांतच परप्रांतीयांना दिला मनसे दणका

बेकायदा मासेविक्रेत्यांना हटवा, अशी मागणी त्यांनी राज ठाकरे यांच्याकडं केली होती. ...

कोविड सेंटरचं कंत्राट महापौरांनी स्वत:च्या मुलालाच दिले; किशोरी पेडणेकरांनी राजीनामा देण्याची मागणी - Marathi News | MNS Sandeep Deshpande Allegation on mayor Kishori Pedanekar over Covid Contract given to his own son | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कोविड सेंटरचं कंत्राट महापौरांनी स्वत:च्या मुलालाच दिले; किशोरी पेडणेकरांनी राजीनामा देण्याची मागणी

आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनसेने थेट मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले. ...