दोन वर्षांपूर्वी वाऱ्हा-१, वाऱ्हा-२, हिरापूर, रोहिणी हिरापूर, झुल्लर, रामतीर्थ या सहा रेती घाटांचे लिलाव झाले होते. त्यातून शासनाला रॉयल्टी स्वरूपात पाच कोटी रुपयांचा महसूल मिळाला. याशिवाय इतरवेळी टाकण्यात आलेल्या ठिकठिकाणच्या धाडी व लिलावात गेलेल्या ...
लाखांदूर तालुक्यातील रेतीघाटाची मुदत ३० सप्टेंबर २०१९ पर्यत होती. सप्टेबरअखेरपर्यत नदीमधून रेती उपसा करण्याची परवानगी होती. यंदाच्या सततच्या अतिवृष्टीमुळे नदीचे पात्रात दोन्ही बाजुने पाणी असल्याने रेती कंत्राटदारांना मुदतीत रेतीची साठवण करता आली नाही ...
अप्पर जिल्हाधिकारी सुभाष चौधरी यांनी १८ नोव्हेंबरला तिरोडा तहसीलदारांना पत्र देऊन लोकमतमध्ये प्रकाशीत बातमीचा आधार घेत त्यांच्याकडून यावर स्पष्टीकरण मागविले आहे. रेतीघाटावरुन रेतीचा अवैध उपसा सुरुच ही अतिशय गंभीर बाब असून यापूर्वी कार्यालयाने दिलेल्य ...
तुमसर तालुक्यातील चिचोली फाट्यावर तहसीलदार गजेंद्र बालपांडे यांच्या भरारी पथकाने टिप्पर क्रमांक एम एच ३६ एए ०५४८, एम एच ३६ एफ ८६९२ आणि एम एच ३६ एए १२९२ रेती वाहतूक करताना थांबविले. वाहतुक परवाना आणि वाहनांची कागदपत्रे नसल्याचे चालकांनी तहसीलदारांना स ...