बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या तीन ट्रकसह वाळूसाठा महसूल विभाग व पोलीस यांच्या संयुक्त पथकाने जप्त केला. गुरुवारी पहाटे चार वाजता नागज (ता. कवठेमहांकाळ) येथील चार वाहने ताब्यात घेण्यात आली. एकूण १४ लाख १२ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असून सात ज ...
शहरातील तायडेनगर परिसरात तसेच डोर्ली येथील सर्वे नं. ६ मध्ये अवैध रेतीचा साठा करण्यात आला होता. माफिया मो. अनिस मो. हनीफ (३०) रा. रचनानगर पांढरकवडा रोड याच्याविरुद्ध तहसीलदार कुणाल झाल्टे यांच्यावतीने रेती चोरी करून साठविल्याची तक्रार देण्यात आली. त् ...
अवैध गौणखनिज वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल विभागाने रात्री गस्त घालत २४ तासात अवैध वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर जप्त केले. तहसील कार्यालयात एक तर निंभोरा व सावदा पोलीस स्टेशनला एकेक ट्रॅक्टर स्थानबद्ध करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. ...
साकोली तालुक्यात चुलबंद नदीवर उमरी, लवारी, परसोडी, पोवारटोली, गोंडउमरी, खंडाळा हे घाट आहेत. त्यापैकी परसोडी पोवारटोली आणि गोंडउमरी घाटांचा लिलाव झाला होता. आता या लिलाव झालेल्या घाटांची मुदत ३१ डिसेंबर रोजी संपली आहे. मात्र त्यानंतरही लिलाव झालेल्या ...