वाळू तस्करांनो आमच्या गावात येऊ नका. आलात तर तुमची वाहने पेटवून देऊ, असा जाहीर इशारा खांजोडवाडी (ता. आटपाडी) येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी दिला आहे. पोलीस आणि महसूल प्रशासनालाही न भिणाऱ्या वाळू तस्कारांचे धाबे, वाहने पेटविण्याच्या इशाऱ्याने दणाणले आहे ...
येथील धाम नदी पात्रात गावाच्याविरुद्ध दिशेवरील काठावर कुठलीही परवानगी न घेता उत्खन्न केले जात असल्याची माहिती काही सुजान नागरिकांनी विजय तपासे यांना दिली. त्यांनी ही माहिती तातडीने सरपंच शालिनी आदमन, पं.स. सदस्य प्रमोद लाडे यांच्यासह तहसीलदार डुडुलकर ...
बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या तीन ट्रकसह वाळूसाठा महसूल विभाग व पोलीस यांच्या संयुक्त पथकाने जप्त केला. गुरुवारी पहाटे चार वाजता नागज (ता. कवठेमहांकाळ) येथील चार वाहने ताब्यात घेण्यात आली. एकूण १४ लाख १२ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असून सात ज ...
शहरातील तायडेनगर परिसरात तसेच डोर्ली येथील सर्वे नं. ६ मध्ये अवैध रेतीचा साठा करण्यात आला होता. माफिया मो. अनिस मो. हनीफ (३०) रा. रचनानगर पांढरकवडा रोड याच्याविरुद्ध तहसीलदार कुणाल झाल्टे यांच्यावतीने रेती चोरी करून साठविल्याची तक्रार देण्यात आली. त् ...