वर्धा जिल्ह्यातील वाळू घाटांचा लिलाव झाला नसला तरी वाळू माफियांकडून अवैध उत्खनन करून वाळूची चोरी केली जात आहे. अवैधपणे उत्खनन केलेली वाळूची वनजमिनीतून तयार केलेल्या रस्त्याने वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावर वनविभागाच्या दोन चमू हिंगणघाट ...
वन जमिनीतून वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या वनरक्षक मुनेश सज्जन यांच्यावर अतिज्वलनशील पदार्थ टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न वाळूमाफियांनी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना बुधवारी मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास हिं ...
प्रदूषण नियंत्रण मंडळाची मंजुरी अद्याप मिळाली नसल्याने रेती घाटांचे लिलाव झालेले नाही. त्यामुळे रेती माफिये याचा फायदा घेत असल्याचे चित्र आहे. गोंदिया तालुक्यातील मुरदाडा, सायटोला घाटावरुन दररोज रात्रीच्या सुमारास १० ते १५ ट्रॅक्टरने रेतीची अवैध वाहत ...
दहा दिवसापूर्वी असाच एक प्रकार तालुक्यात उघडकीस आला. त्याप्रकरणात पोलिसांसोबत एक दलाल सक्रीय असल्याचे उघड झाले होते. आता त्या दलालाचा शोध साकोली पोलीस घेणार काय, असा संतप्त सवाल नागरिकातून विचारला जात आहे. तालुक्यातून कत्तलीसाठी वाहने जातात. मात्र गु ...
दरवर्षी रेतीघाटांच्या लिलावातून जिल्हा प्रशासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो. पण गेल्या दोन वर्षात रेंगाळत जाणाऱ्या लिलाव प्रक्रियेमुळे अपेक्षित महसूल मिळालेला नाही. यावर्षी तर ही प्रक्रियाच पूर्ण होते किंवा नाही याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे. ...
भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा, सूर, बावनथडी या नद्यांसह इतर घाटांवर मोठ्या प्रमाणात रेती उपलब्ध आहे. महसूल विभागाच्या वतीने दरवर्षी रेतीघाटाचे लिलाव केले जातात. मात्र गत काही महिन्यांपासून जिल्ह्यातील रेती घाटांचे लिलाव रखडले आहेत. त्यामुळे तस ...
तुमसर तालुक्यातील तामसवाडी रेतीघाटातून रेतीचा अवैध उपसा सुरु असल्याची माहिती तुमसर पोलिसांना प्राप्त झाली. बुधवारी पहाटे पोलीस उपनिरीक्षक शिखरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तामसवाडी घाटावर धाड मारली. त्यावेळी सहा ट्रॅक्टर घाटावर उभे होते. त्यापैकी तीन ट्र ...
एलसीबीने खडका चौकात सापळा रचला. तेथे फॉर्च्युनरला थांबवून तपासणी केली. वाहनात चालकासह तीन जण बसून होते. त्यांना मध्यरात्री फिरण्याचे कारण विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तपासणीत पोलिसांना फॉर्च्युनरमध्ये सहा फावडे, सहा घमेले मिळून आले. त ...