दरवर्षी रेतीघाटांच्या लिलावातून जिल्हा प्रशासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो. पण गेल्या दोन वर्षात रेंगाळत जाणाऱ्या लिलाव प्रक्रियेमुळे अपेक्षित महसूल मिळालेला नाही. यावर्षी तर ही प्रक्रियाच पूर्ण होते किंवा नाही याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे. ...
भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा, सूर, बावनथडी या नद्यांसह इतर घाटांवर मोठ्या प्रमाणात रेती उपलब्ध आहे. महसूल विभागाच्या वतीने दरवर्षी रेतीघाटाचे लिलाव केले जातात. मात्र गत काही महिन्यांपासून जिल्ह्यातील रेती घाटांचे लिलाव रखडले आहेत. त्यामुळे तस ...
तुमसर तालुक्यातील तामसवाडी रेतीघाटातून रेतीचा अवैध उपसा सुरु असल्याची माहिती तुमसर पोलिसांना प्राप्त झाली. बुधवारी पहाटे पोलीस उपनिरीक्षक शिखरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तामसवाडी घाटावर धाड मारली. त्यावेळी सहा ट्रॅक्टर घाटावर उभे होते. त्यापैकी तीन ट्र ...
एलसीबीने खडका चौकात सापळा रचला. तेथे फॉर्च्युनरला थांबवून तपासणी केली. वाहनात चालकासह तीन जण बसून होते. त्यांना मध्यरात्री फिरण्याचे कारण विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तपासणीत पोलिसांना फॉर्च्युनरमध्ये सहा फावडे, सहा घमेले मिळून आले. त ...
डंपरने होणारी ही अवैध वाहतूक ग्रामपंचायतने दिलेल्या पत्रानुसार गाळ काढण्यास जलसंपदा विभागाने परवानगी दिली. मात्र, ठेकेदाराने रॉयल्टी न भरता महसूल व संबंधित विभागाच्या आशीर्वादाने गोलमाल चालला असल्याची तक्रार ग्रामस्थांनी प्रांत अधिकारी यांच्याकडे केल ...
तालुक्यातील धार शिवारामध्ये वाळूची अवैध वाहतूक करणारे तीन टिप्पर महसूलच्या पथकाने जप्त केले असून या प्रकरणी १६ जणांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...