महामार्गावरून डंपर वेगात निघाला होता. यावेळी डंपरमधून पाणी गळत होतं. डंपरमध्ये नक्कीच वाळू असणार अशी पोलिसांना शंका आली. ती खरी ठरली अन् डंपरसह दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून एका डंपरसह तीन ब्रास वाळू सुमारे १८ ला ...
रेतीची वाहतूक करीत असताना कारवाई झाल्यास संगनमत केले जाते. ती रेती नसून धानाचा कोंढा होता, असा भासही निर्माण केला जातो. रेतीवर कोंढा टाकून प्रकरण दाबले जात असल्याचीही बाब समोर येत आहे. दुसरीकडे गत तीन महिन्यात विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टर किंवा टिप्परने ...
रेतीच्या तस्करीतून मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याने यात अनेकांचे हात गुंतले आहेत. थेट सत्तेपर्र्यंत वाटे जात असल्याने कोणतीच ठोस कारवाई होताना दिसत नाही. अनेक रेती तस्कारांनी परंपरागत वाहने बदलवून आता ट्रान्सपोर्टवर चालणारे बारा, चौदा, सोळा चाकाच्या ट ...
आ. देवेंद्र भुयार यांनी दोन्ही राज्यांच्या प्रशासनासोबत पत्रव्यवहार करून जलसंधारण आणि थांबलेले काम सुरू करण्याकरिता मध्य प्रदेशातून रेती वाहतूक आणि स्टोन क्रशरवरून गिट्टी मिळावी, याकरिता प्रयत्न केले. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सरकारने १९ टिप्परला सौं ...
अनेक दिवसांपासून बिनबोभाट रेती तस्करी करणाऱ्या रेती माफियांची तीन वाहने पोलिसांनी आज पकडली. पकडलेली रेती आणि ट्रकची किंमत ५० ते ६० लाख रुपये असल्याचे सांगितले जाते. वाहतूक शाखेच्या या कारवाईमुळे रेती माफियांना चाप बसला आहे. ...