धारणी तालुक्यापासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावरील चिचघाट या गावाला लागून तापी नदीचे पात्र आहे. तापी नदीच्या पलीकडे मध्य प्रदेशातील रामाखेडा नावाचे गाव आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र व मध्यप्रदेश या दोन्ही राज्य सरकारांकडून या घाटाचा लिलाव झालेला नाही. ...
रेती चोरीचे काम करता-करता गब्बर झालेले लोक कारवाई करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवरही हल्ला करतात. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रेती माफियांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात येणार आहे. ...
जिल्हा प्रशासनाने रेती घाटांचे लिलाव केले नाही.परिणामी त्याचा भूर्दंड नवीन घराचे बांधकाम करणाऱ्यांना बसला. रेती चोरी करणाऱ्या व अधिक पैश्याच्या लोभापायी लोकांची लुबाडणूक करणाऱ्या रेती माफियांवर आता कडक कारवाई करण्यासाठी त्यांना तडीपार करण्याची तयारी ...
जिल्हा पोलीस विभागामार्फत जिल्ह्यातील अवैध रेती वाहतूक मोडीस काढण्याच्या दृष्टीने गुन्हे नोंद करण्यासोबतच महसूली कारवाई करण्यात येत आहे. अवैध रेती वाहतूक प्रकरणातील गुन्हेगारी पार्श्वभूमीचा व त्यांच्या वाहतुकीच्या वेळेचा अभ्यास करून पोलीस अधीक्षकांनी ...
रामाखेडा येथे साठविलेली रेती ट्रॅक्टरमध्ये भरून देडतलाई गावात आणले जातात. तेथे संगणक केंद्रावरून ई-वाहतूक पास तयार केला जातो. वाहतूक पासमध्ये मेलचुका या घाटातून रेती आणल्याचे उल्लेख असून, त्याचे अंतर ३२ किलोमीटर दाखवण्यात येते. यासाठी वाहतूक कालावधी ...