Wardha News Sand वाळू तस्कारांच्या मुसक्या आवळण्याकरिता वर्धा उपविभागाने आता कंबर कसली असून तीन पेक्षा जास्त कारवाई झालेल्या वाळू माफीयांवर आता मकोका अंतर्गतही कारवाईची तयार सुरु केली आहे. ...
जिल्ह्यातील वाळू घाटांचे लिलाव झाले नसले तरीही वाळू चोरट्यांनी नदी-नाल्यांसह लिलावाकरिता प्रस्तावित असलेल्या घाटातून वारेमाप उपसा चालविला आहे. नदीलगतच्या शेतकऱ्यांशी जवळीक साधून तसेच मुख्य मार्गालत असलेल्या मोकळ्या भुखंडाचा आडोसा घेत नदीपात्रातून काढ ...
Wardha News रविवारी रात्रीच्या सुमारास केलेल्या कारवाईमध्ये तीन वाहने जप्त केली असून वाहनमालकांना ९ लाख ७० हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही दिले आहे. ...
तालुक्यात बांधकामासाठी अत्यावश्यक असलेल्या रेती तस्करीला उधाण आले असुन चक्क शासकीय कामांवर देखील विना रॉयल्टी रेतीचा सर्रास वापर करण्यात येत असल्याने सदर रेती तस्करी व वाहतुकीस प्रशासकीय यंत्रणेचीच तर मुक संमती नाही ना?असा प्रश्न या निमित्ताने उपस्थि ...
मंगळवारच्या रात्री रेतीघाटावर महसूल पथकाने धाड टाकली. त्यावेळी सदर तीन ट्रक रिकाम असल्याचे सांगण्यात आले. परंतु महसूल विभागाने कारवाईचा देखावा दाखवून जेसीबीव्दारे ट्रक रेतीने भरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सदर प्रकरणावर लक्ष ठेवून असलेल्या ग्रा ...