हे सर्व व्यक्ती एम. एच. ३२ ए .एच. ८७०९ क्रमांकाच्या ट्रॅक्टरने सोनेगाव (बाई) येथील नाल्यातून वाळू आणण्याकरिता जात होते. दरम्यान अडेगाव येथे भरधाव असलेल्या ट्रॅक्टर-टॉलीचा मधातील रॉड तुटला. त्यामुळे ट्रॅक्टर समोर निघून गेला तर ट्रॉली मागे राहून पलटी झ ...
गावकऱ्यांनी लाल रंगाचा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर पकडून ठेवला होता. तसेच ट्रॅक्टरमध्ये १०० फूट वाळू भरून होती. चालकास विचारणा केली असता वाळू वाहतुकीचा कुठलाही परवाना त्याच्याजवळ नसल्याचे दिसून आले. ...
तालुक्यात वैनगंगा व गाढवी या दोन नद्या आहेत. यापैकी वैनगंगा नदी परिसरात शहरी विभाग तसेच मोठ्या लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींची गावे जवळ पडत असल्याने शासकीय कामांपासून ते घरबांधणीपर्यंत याच नदीची रेती मोठ्या प्रमाणात वापरली जाते. मागील दोन वर्षांपासून व ...
मालेगाव : तालुक्यातील मालेगाव - नामपूर रस्त्यावरील सावतावाडी शिवारातील मोसम नदीपात्रातून तीन हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू चोरी केल्याप्रकरणी ट्रॅक्टरचालक गोकुळ भगवान खैरनार व रोहित शेलार दोन्ही रा. अजंग यांचे विरोधात वडनेर खाकुर्डी पोलिसात गुन्हा ...
मोहाडी येथे नूतन तहसीलदार दीपक कारंडे काही दिवसापूर्वी रूजू झाले. त्यांनी रेती व मुरूम चोरणाऱ्यांविरुद्ध कारवाईसाठी कंबर कसली आहे. गुरुवारी रोहा रेतीघाटावरून रेती तस्करी होत असल्याची माहिती होतच त्यांनी धाड टाकली. तेथे टिप्पर क्रमांक एमएच ३६/एफ- ३४२१ ...