अंढेरा : रेती घाटावर रात्री गस्त घालणे, नाक्यावर महसूल अधिकार्यांची नियुक्ती करणे, भरारी पथक कार्यरत करूनही खडकपूर्णा नदी पात्रातील रेती मोठय़ा प्रमाणात चोरीला जात आहे. त्यावर उपाययोजना म्हणून देऊळगाव राजा तहसील प्रशासनाने दिग्रस येथील रेती घाटावरील ...
रेती घाटाच्या लिलावासंदर्भात शासनाने नवीन धोरण निश्चित केले आहे. पुढील वर्षी लिलाव होणाऱ्या वाळू घाटांची निश्चिती करण्यासाठी महसूल विभागाने नवे निर्देश दिले असून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ...
मागील तीन महिन्यापासून साकोली तालुक्यातील रेतीघाटाहून अवैधरित्या रेतीचे उत्खनन होत आहे. या अवैध रेतीउत्खनासंदर्भात अनेक तक्रारी झाल्या. मात्र त्यांचा काही एक उपयोग झाला नाही. शेवटी हे प्रकरण लोकमतने जनतेसमोर आणले. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी नागपूर, गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील वादग्रस्त ५० वर रेती घाटांचे लिलाव रद्द केले. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अरुण उपाध्ये यांनी हा निर्णय दिला. जिल्हा प्रशासनाने नियमांची पायमल्ली करून रेती ...
अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने विटा-मुदगल रोडवरून जात असल्याची माहिती या भागातील ग्रामस्थांनी महसूल प्रशासनाला दिल्यानंतर १४ एप्रिल रोजी पहाटे १ वाजेच्या सुमारास महसूलच्या अधिकाऱ्यांनी सूत्रे हलविली आणि एका मागून एक जात असलेले १४ हायवा ट्रक ताब्यात घे ...
वाळू उपसावर पर्यावरण मंत्रालय तसेच न्यायालयांनी आणलेल्या निर्बंधामुळे वाळूच्या निर्माण झालेला प्रचंड तुटवड्यामुळे शासकीय कामेही ठप्प झाली असून, नाशिक जिल्ह्यातील कामे मुदतीत पूर्ण करता यावे यासाठी कामे घेतलेल्या ठेकेदारांनी तालुक्याच्या तहसीलदाराकडे ...
लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : येथील तहसीलदार रुपा चित्रक यांनी मंगळवारी रात्री बेकायदेशीररीत्या वाळू वाहतूक करणारे हायवा टिप्पर जवळाला शिवारातून जप्त करून तहसील कार्यालयाच्या आवारात आणून लावले होते. मात्र, निर्ढावलेल्या वाळू माफियांनी मध्यरात्रीच्या स ...