बाभूळगाव तालुक्यातील रेती घाटांवर विभागाबाहेरील एसडीओंकडून धाडी घालण्याच्या प्रकरणामागे अमरावती जिल्ह्याच्या चांदूररेल्वे येथील काँग्रेसचे राजकारण आडवे आल्याचे सांगितले जाते. ...
कान्हेगाव येथे नियम डावलून वाळू उपसा केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी यांनी धडक कारवाई केली. यात दोन जेसीबी मशीन जप्त करण्यात आल्या असून त्यांच्यावर १५ लाखाचा दंड आकारण्यात आला आहे. ...
तालुक्यातील गौंडगाव वाळू धक्क्यावरून अवैधरीत्या वाळू उपसा करताना २६ मे रोजी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी पकडलेल्या तीन पैकी १ पोकलेन (जेसीबी) मशीन पोलीस ठाण्यात नेण्याची व्यवस्था झाली नसल्याने चौथ्या दिवशीही मंडळ अधिकाºयांसह तलाठ्यांना जेसीबी मशीन ...
वाळू वाहतुकीच्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या रोहिलागड (ता.अंबड) येथील मंडळाधिका-यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी ताब्यात घेतले. विष्णू भगवानराव जायभाये (४८ रा. उस्मानपुरा, औरंगाबाद) असे लाच स्वीकारणा-या मंडळ ...
वाळू वाहतुकीच्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या रोहिलागड (ता.अंबड) येथील मंडळाधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. ...
तालुक्यातील गौंडगाव व मैराळ सावंगी येथील वाळू धक्क्यावरून नियमबाह्य वाळू उपसा सुरू असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाने कारवाई करीत दोन हायवा ट्रक आणि तीन जेसीबी मशीन जप्त केल्या आहेत़ शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली़ ...