झोन चारचे डीसीपी नीलेश भरणे यांनी गुरुवारी रात्री उमरेड रोडवर रेती आणि गिट्टीची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध व्यापक मोहीम चालवित तासाभरात ३६ टिप्पर पकडले. या करवाईमुळे वाळू आणि खनिज माफियांचे धाबे दणाणले आहे. ...
मराठवाड्यात सर्वाधिक गौण खनिजचे महसूल मिळवून देणाऱ्या बिलोली तालुक्यातून यावर्षीच्या सहा महिन्यांत वाळू उपशापोटी तब्बल ९ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत ...
लोकमत न्यूज नेटवर्ककेदारखेडा : परिसरात दिवसभर वाळूचा उपसा सुरु असताना उपसा एकीकडे आणि तहसीलदारासह महसूल विभागाच्या पथकाची कारवाई दुसरीकडे सुरु होती़ या पथकाने रिकाम्या उभ्या असलेल्या गाड्यांचा पंचनामा केला़ तहसीलच्या पथकाने केवळ देखावा करत रिकाम्या ...
अवैधरित्या वाळू उत्खनन करणारे तीन ट्रॅक्टर जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी २० जून रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास पकडले आहेत़ हे तिन्ही ट्रॅक्टर सध्या पोलीस ठाण्यात लावण्यात आले आहेत़ ...
कानडखेड शिवारातील गायरान जमिनीवर असलेल्या अवैध वाळूसाठ्यावर तहसीलदार श्याम मंडनूरकर यांनी छापा टाकला. यात सुमारे अडीच लाख रुपये किमतीची 80 ब्रास वाळू जप्त करण्यात आली. ...
पुर्णा नदी पात्रात भरदिवसा वाळूचा अवैध उपसा करुन वाहतूक सुरु आहे़ पंरतु याकडे महसूल आणि पोलीस खात्याचे सोयस्कर दुर्लक्ष दिसत आहे़ वाळू उपसामुळे नदीपात्रात मोठे खड्डे पडले आहेत. ...
म्हसवड येथील माणगंगा नदीपात्रात मातीमिश्रीत वाळूचे निष्कासन करण्यासाठी दोन ठिकाणी वाळू उचलण्याचे दोन परवाने दिले आहेत. मात्र ज्या ठिकाणचे परवानगी असताना इतर ठिकाणची सुमारे चाळीस चाळीस फूट खड्डे काढून दिवस रात्र शेकडो ट्रकमधून हजारो ब्रास वाळू उचलून म ...