अवैध रेती उत्खननावर सुरू असलेल्या कारवाईमुळे शासनाच्या विविध घरकुल योजनेची कामे रखडली आहेत. घरकुलासाठी लाभार्थ्यांना रेती स्थानिक घाटावरून उपसा करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी जि.प. सदस्य कमलाकर मेंघर यांनी सर्वसाधारण सभेत केली. ...
महाराष्ट्र स्टेट मायनिंग कॉर्पोरेशन लि. (महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ) ने अनधिकृतपणे रेती घाटाचे टेंडर काढले आहे, असा आरोप जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार आणि सचिव अरुण वनकर यांनी बुधवारी संयुक्त पत्रपरिषदेत केला. ...
गोदावरी नदीच्या पात्रातून होणारा अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी सोमवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी पी. शिवशंकर चक्क रुग्णवाहिकेतून नदीच्या घाटावर पोहोचल्यानंतर अवैध वाळू उपसा करणाºया ट्रॅक्टरचालकांनी धूम ठोकली. एक ट्रॅक्टर पलटी झाल्याने च ...
जालना तालुक्यासह अन्य तालुक्यांमध्ये गौण खनिजाचे अवैध उत्खनन सुरू असल्याने शासनाच्या लाखो रूपयांच्या रॉयल्टी वसुलीवर मोठा परिणाम होत असल्याचे चित्र आहे. ...