: जिल्ह्यातील अनधिकृत गौणखनिजाचा उपसा व चोरीच्या विरोधात महसूल प्रशासनाकडून कारवाई केली जात असताना सिन्नर तालुक्यातील सोमठाणे येथे गोदावरी नदीच्या पात्राजवळच मोठ्या प्रमाणावर बेकादेशीरपणे वाळूचा उपसा केला जात असून, त्याकडे मात्र सोयिस्कर दुर्लक्ष करण ...
सटाणा तालुक्यात वाळूमाफियांनी पुन्हा डोके वर काढले असून, मोसम नदीपात्रात वाळूच्या चोरट्या वाहतुकीला मज्जाव करणाऱ्या तहसीलदारांच्या पथकावर वाळूचा ट्रॅक्टर घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...
केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी घरकुल योजनेचे जिल्ह्यातील काम केवळ रेती अभावी अडले होते. रेतीघाटांचा लिलाव झाला नसल्याने लाभार्थ्यांना रेतीच मिळत नव्हती. आता घरकुलासाठी विनामूल्य दोन ब्रास रेती देण्यास प्रशासन तयार झाले असून तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यां ...
जिल्ह्यातील रेतीघाटांचे अद्यापही लिलाव झालेले नसताना तालुक्यातील वैनगंगा नदीच्या पात्रातून रेतीचे अवैध उत्खनन करुन त्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती महसूल व पोलीस विभागाला मिळाली. ...
तालुक्यातील कारला, कुंभारी, डिग्रस आदी गावांतील दुधना नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा सुरू आहे़ याकडे महसूल व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने दुधना नदीपात्रास धोका निर्माण झाला आहे़ ...
बांधकाम साहित्यांचे दर वाढल्यामुळे लोकांना घर खरेदी आवाक्याबाहेर होणार आहे. सहा महिन्यात रेतीचे भाव दीडपटीने वाढले आहेत. सध्या ४०० क्युबिक फूट रेती २० हजारांवर गेली आहे. तर विटा ६०० ते ७०० रुपयांनी वाढल्या आहेत. त्या तुलनेत लोखंडाच्या किमती ४५ रुपयां ...