अंबड तालुक्यातील गोंदी जवळील हसनापूर येथे गुरूवारी अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नदीपात्रात गेलेल्या तीन तलाठ्यांच्या अंगावर अवैध वाळूची वाहतूक करणा-या चालकाने ट्रॅक्टर अंगावर घातल्याने तलाठी कृष्णा मुजगुले हे जखमी झाले ...
जिल्ह्यातील वाळूघाटांचे लिलाव करण्यासाठी सादर केलेल्या प्रस्तावांमध्ये राज्यस्तरीय पर्यावरण समितीने त्रुटी काढल्याने आता हे प्रस्ताव त्रुटींची पूर्तता करून नव्याने सादर केले जाणार आहेत़ ...
कुनघाडा रै. वन परिक्षेत्रातील माल्लेरमाल नजीकच्या करडोह येथील नदीतून अवैधरित्या खुलेआम रेती तस्करी सुरू असून येथील रेती कुनघाडा रै. गावात पोहोचविली जात आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे वन विभागासह महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे. ...
तालुक्यातील विविध ठिकाणाहून वाळू तस्करी करणाऱ्या हायवा टिप्पर, व टॅक्टरवर महसूल प्रशासनाने कारवाई करु न ५४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. ...
अकोला: बऱ्हाणपूरच्या रॉयल्टीवर बुलडाणा व अकोला जिल्ह्यात रेतीची अवैधरीत्या वाहतूक करणाºया ट्रकला परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश देशमुख व जुने शहर पोलिसांनी पकडले होते. ...