अकोला : राज्यात वाळू घाटांचे लिलाव रखडल्याने, निर्माण झालेल्या वाळू टंचाईच्या परिस्थितीत शासकीय व खासगी बांधकामांसाठी वाळूची गरज भागविण्याकरिता दगडाची चुरी (क्रश सॅण्ड) चा वापर वाढला आहे. ...
शंभूटाला येथील वाघनदीच्या घाटातून रेतीचा उपसा सुरू असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच महसूल विभाग खळबळून जागा झाला. यासंदर्भात तहसीलदार साहेबराव राठोड व त्यांच्या चमूने रेती वाहून नेणाऱ्या रेती घाटांवर धाड टाकून दोन ट्रॅक्टरला पकडले. ...
गोदावरी नदीपात्रातून गाढवांच्या माध्यमातून अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या एकास स्वत: जिल्हाधिकाºयांनीच पकडून पोलिसांच्या हवाली केले. यावेळी गाढव मात्र फरार झाल्याची घटना ३१ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास तालुक्यातील मुळी येथील बंधाºयाजवळ ...
वाघनदीच्या पात्रातून हजारो ब्रास रेती चोरीला गेली. आमगाव येथील तहसीलदार व त्यांची चमू या रेती चोरीकडे सपशेल दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शंभूटोला येथील गावकऱ्यांनी केला होता. यासंदर्भात वृत्त प्रकाशित झाल्यानंतर तहसीलदारांनी वरिष्ठांना दाखविण्यासाठी थ ...
प्रारंभी न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेले रेतीघाट आता पर्यावरण विभागाच्या दिरंगाईचा सामना करीत आहे. याच संधीचा फायदा घेत रेतीमाफियांनी घाटावर आपला ताबा मिळविला आहे. रात्री छुप्या पद्धतीने रेतीचा उपसा करीत आहे. ...
प्रशासनाने अवैध वाळू उपशावर कितीही निर्बंध लादले तरीही तालुक्यातील वझर, येसेगाव, निलज, अंबरवाडी या भागातून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर चोरटी वाळू वाहतूक होत आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर असलेली करडी नजर ढिली पडल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे या ...