तालुक्यातील वझर, येसेगाव, चांदज या भागातून दररोज शेकडो ट्रॅक्टर वाळूचा अवैध उपसा होत असून वाळू माफियांनी खबऱ्याचे जाळे पसरविल्याने वाळू माफिया मोकाट सुटत आहेत. एकीकडे घरकुल बांधकामाकरीता वाळू मिळत नसताना दुसरीकडे सोन्याच्या भावात वाळू विक्री होत आहे. ...
पर्यावरण विभागाने लादलेल्या निर्बंधामुळे जिल्ह्यातील एकाही रेती घाटाचा अद्यापही लिलाव झाला नाही. त्यामुळे याचा रेती माफिया मोठ्या प्रमाणात फायदा घेत असून रेती घाटावरुन अवैधपणे रेतीचा उपसा सुरू आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याचे च ...
तालुक्यातून वाहणाऱ्या दुधना नदीपात्रातून अवैधरीत्या वाळूचा बेसुमार उपसा करून ट्रॅक्टरद्वारे बिनबोभाट वाहतूक केली जात आहे. या प्रकाराकडे महसूल विभाग दुर्लक्ष करीत असल्याने वाळूतस्करांचे फावत आहे़ ...
महसूल विभागाच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारे पकडलेले सात ट्रॅक्टर जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयातून पळवून नेल्याची घटना ताजी असतानाच चाळीसगाव येथील पोलीस कवायत मैदानातून वाळूचे पकडलेले ट्रॅक्टर पळवून नेल्याची खळबळजनक घटना बुधवारी सकाळी घडली. ...
जिल्ह्यातील रेतीघाटांचा लिलाव सरकारी यंत्रणेच्या नियमावलीत रखडल्याने त्याचा फटका खासगी बांधकामांनाही बसत आहे. परंतू राज्य शासनाने घरगुती बांधकामासाठी वाळू घेण्यास परवानगी देण्याचा शासन निर्णय जारी केला असताना त्याला बगल देत चामोर्शीच्या तहसीलदारांकडू ...
वणी तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा नदीच्या खोऱ्यात रेती तस्करांची अक्षरश: दहशत पसरली आहे. एकीकडे रेती घाटांचे लिलाव न झाल्याने बांधकामे प्रभावित झाली असताना दुसरीकडे काही बिल्डरांना रेती तस्करांकडून दामदुपटीने रेती पुरविली जात आहे. ...