परिसरात वाळू निविदा निघाली नसल्यामुळे वाळूच्या किमती भरमसाठ वाढल्याच्या कारणावरून सध्या या परिसरात घरांची बांधकामे पूर्णत: बंद झाली असून गवंडी मिस्तरी व कामगार त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे़ यातच पाणीटंचाई सुद्धा याला कारणीभूत होत आहे़ ...
अवैध वाळू वाहतूक टिप्पर पकडल्याचा राग मनात धरून वाळू माफियांनी महसूलच्या पथकावर हल्ला चढविला. ही घटना धुळे- सोलापूर महामार्गावरील गेवराई तालुक्यातील पाडळसिंगीजवळ सोमवारी रात्री घडली. ...
जिल्ह्यातील बेलगाम वाळू माफियांसोबत काही पोलीस, महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचे लागेबांधे असल्याची बाब कागदोपत्री स्पष्ट झाली असतानाही तशी थेट माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत पोहोचली नसल्याची बाब विधान परिषदेत पाटील यांनी दिलेल्या लेखी ...
भारजा नदीपात्रात आंबवली या ठिकाणी सुरु असलेल्या बेकायदेशीर वाळु उपशाविरोधात महसूल व पोलीस पथकाने संयुक्तपणे केलेल्या धडक करावाईत बोट, पंप, उपसा केलेली वाळु, ताब्यात घेताना २ लाख ८७ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. प्लॉटचे मालकावर कारवाई करताना ...
गावातील मुख्य रस्त्याने रेती भरुन जाणारा ट्रॅक्टर तलाठी सांगोळे यांनी भर रस्त्यात पकडला. पंचनाम्याची कारवाई करीत असतांना ट्रॅक्टर रोडच्या कडेला उभे करण्याच्या बहाणा करुन चालकाने ट्रॅक्टरच पळवीला असल्याची धक्कादायक घटना दिघोरी येथे आज दुपारी २ वाजताच् ...