अकोला: जिल्ह्यात मार्च अखेरपर्यंत केवळ ११ वाळू घाटांचा लिलाव करण्यात आला असून, लिलाव न झालेल्या वाळू घाटांमधून वाळूची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. ...
गोदावरी नदीपात्रातून रात्रं-दिवस होत असलेल्या वाळू चोरीला लगाम लावण्यात महसूल प्रशासनाला अपयश येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्याच बरोबर महसूल व पोलीस प्रशासनाची नजर चुकवित भरधाव वेगाने धावणाऱ्या या वाळुच्या वाहनांमुळे अपघातांच्या घटनेत वाढ होत ...
मुक्ताईनगर शहरातील प्रभाग बारामध्ये रस्त्याचे डांबरीकरण व मजबूतीकरण काम सुरू आहे. अशात अवैधरित्या चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमुळे कामात अडथळा निर्माण होतो येथून होणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीवर लगाम लावावा या मागणीचे निवेदन तहसीलदारांना या प्रभाग ...
राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांमधून गोरगरिबांसाठी येथील पंचायत समितीने मंजूर केलेल्या घरकुलाच्या बांधकामासाठी मागील दोन महिन्यांपासून वाळू मिळेनाशी झाली आहे. त्यामुळे घरकुलांची कामे अर्धवट अवस्थेत असल्यामुळे लाभार्थ्यांमध्ये तालुका प्रशासनाविरु ...
ठरवून दिलेल्या वेळेत रेतीची वाहतूक न करता स्वत:च्या सोयीने रेती नेणाऱ्या पाच ट्रॅक्टर व एक हायवा ट्रक, अशा सहा वाहनांना वणीचे एसडीओ व तहसीलदार यांनी ताब्यात घेतले. बुधवारी सायंकाळी अचानक झालेल्या कारवाईने रेती तस्करांचे धाबे दणाणले असून कारवाई होताच ...