महसूल विभागाच्या भरारी पथकाने जप्त करून येथील तहसील कार्यालयाच्या आवारात ठेवलेला टिप्पर चालकाने संधी साधून पळवून नेल्याची घटना घडली. यामुळे तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. मोहाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून टिप्पर चालक व मालकाविरुद्ध गुन् ...
गोंदिया तालुक्यातील दासगाव डांर्गोली येथील रेती घाटावरुन मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा सुरू आहे. मात्र यानंतरही रेतीमाफीयांवर कुठलीच कारवाई केली जात नसल्याने रेती माफीया महसूल विभागाच्या यंत्रणेवर वरचढ झाल्याचे चित्र आहे. ...
बेसुमार वाळू उत्खननामुळे मेळगाव घाट मागील वर्षी जिल्ह्यात चांगलाच गाजला होता. यावर्षी या घाटाची लिलाव प्रक्रिया पार पडली असून, पहिल्याच दिवशी तब्बल वीस जेसीबी व दोनशे हायवा टिप्परच्या सहाय्याने बेसुमार वाळू उत्खनन करण्याचा सपाटा सुरु झाल्याचे दिसून आ ...
ट्रक आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळू वाहतूक करणे धोकादायक झाल्याने वाळूमाफियांनी आता तस्करीसाठी चक्क बैलगाडीचा वापर सुरू केला आहे. हा नवा फंडा वापरत दररोज हजारो ब्रास वाळू उपसली जात असताना महसूल प्रशासन मात्र कानाडोळा करीत आहे. पाथरी तालुक्यातील गोदा ...