बेसुमार वाळू उत्खननामुळे मेळगाव घाट मागील वर्षी जिल्ह्यात चांगलाच गाजला होता. यावर्षी या घाटाची लिलाव प्रक्रिया पार पडली असून, पहिल्याच दिवशी तब्बल वीस जेसीबी व दोनशे हायवा टिप्परच्या सहाय्याने बेसुमार वाळू उत्खनन करण्याचा सपाटा सुरु झाल्याचे दिसून आ ...
ट्रक आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळू वाहतूक करणे धोकादायक झाल्याने वाळूमाफियांनी आता तस्करीसाठी चक्क बैलगाडीचा वापर सुरू केला आहे. हा नवा फंडा वापरत दररोज हजारो ब्रास वाळू उपसली जात असताना महसूल प्रशासन मात्र कानाडोळा करीत आहे. पाथरी तालुक्यातील गोदा ...
बेटाळा घाटाच्या स्मशान परिसरात रेतीचा साठा अत्यल्प आहे. तालुक्याच्या महसूल प्रशासनाने जास्त रेतीचा साठा दाखवून लिलाव केला. या प्रकारातून लिलाव कर्त्यांना हक्काने रेती चोरता यावी ही नवी शक्कल महसूल विभागाने लढविली आहे. ...
तालुक्यातील कुंभारी बाजार येथील दुधना नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करुन वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टरसह गावात उभ्या असलेल्या पाच ट्रॅक्टरवर तहसीलदार विद्याचरण कडावकर यांनी शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास कारवाई केली. या कारवाईने वाळू माफियांमध्ये खळबळ ...
तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात असलेल्या वाळू धक्क्यावरील वाळूच्या व्यवसायात राजकीय व्यक्तींंचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढल्याने तालुक्यातील वाळूमाफिया निर्ढावल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. ...
अंबड तालुक्यातील गोंदी येथे शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास गोदावरी नदीपात्रात जाऊन अवैध वाळू उपसा करणाऱ्या सात ट्रॅक्टर पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. ...