जिल्ह्यात महसूल प्रशासनाने १२ वाळू घाटांना मंजुरी दिली आहे़ या घाटावरुन बेसुमार वाळू उपसा होवू नये यासाठी विविध पथकांची स्थापना करण्यात आली होती़ तसेच प्रत्येक घाटावर एक छावणी उभारण्यात आली होती़ परंतु रात्रीच्या वेळी या छावणीसमोरुनच मोठ्या प्रमाणात ...
वेस्टर्न कोल फील्डस्कडे खाणींमध्ये बांधकामासाठी लागणाऱ्या रेतीचे साठे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. खाणीमधील ही रेती शासकीय संस्थांना वेकोलि देण्यास तयार असून, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शासकीय संस्थांशी वेकोलिने सामंजस्य करार करून रेती पुरवठ ...
जिल्ह्यात अवैध आणि ज्या घाटावर परवानगी दिली आहे तिथे नियमांचे उल्लंघन करुन वाळू उपसा होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजना कागदावरच दिसत असून वाळू घाटांची क्रॉस तपासणी करण्याचा निर्णय एप्रिल अखेर प्रशासनाने घेतला होता. ...
तालुक्यातील पवारटोली (परसोडी) घाटातून रेतीचे अवैध उत्खनन केले जात असून डंम्पींग केलेली रेती टिप्परच्या माध्यमातून नागपूरसह इतर ठिकाणी पाठविली जात आहे. याप्रकाराला महसूल विभागाचे पाठबळ असून शासनाचा लाखोंचा महसूल मात्र बुडत आहे. ...