गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचे उत्खनन करून वाळू वाहतूक करणारा एक टिप्पर आणि एक दुचाकी ४ जून रोजी रावराजूर गोदावरी नदीपात्र परिसरात ड्रोन कॅमेºयात कैद झाल्याने टिप्पर चालक, मालक व दुचाकी चालकाविरूद्ध ११ जून रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दा ...
तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा करून नदी काठावरील गावात साठा करण्यात आलेला आहे. या वाळू साठ्यावर ७ जून रोजी महसूल विभागाच्या पथकाने दिवसभर धाडी टाकून शेकडो ब्रास वाळू जप्त केली आहे. त्यामुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे ...
जिल्ह्यातील लिलाव झालेल्या २९ रेती घाटांमधून रेती उत्खनन व वाहतुकीवर दिलेला स्थगनादेश उच्च न्यायालयाच्या आदेशाने उठविण्यात आला आहे. त्यामुळे या रेती घाटांमधून आता उत्खनन व वाहतूक सुरू होणार असून या आदेशाने जिल्हाभरातील खासगी व शासकीय बांधकामांचा मार् ...
जिल्ह्यात सुरू असलेल्या अमाप वाळू उपशाची विभागीय कार्यालयाने दखल घेत गुरुवारी थेट दोन पथके जिल्ह्यात पाठवत नायगाव आणि उमरी तालुक्यातील वाळू घाटांची पाहणी केली. ...
तालुक्यातील अलोणी रेतीघाटातून रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या ११ आरोपींना न्यायालयाने एक वर्षाचा सश्रम कारावास व ५५ हजार १०० रुपये दंडाची शिक्षा ६ जून रोजी सुनावली आहे. ...
रेती माफियाविरुद्ध चालविण्यात आलेल्या विशेष अभियानांतर्गत वाहतूक पोलिसांनी कळमन्यातील चिखली चौकात पाच वाहनांना पकडले. पोलिसांनी वाहन व रेतीसह ७६ लाखाचा माल जप्त केला. वाहतूक पोलिसांनी रेती माफियाविरुद्ध सुरू केलेल्या या मोहिमेंतर्गत गेल्या ६ दिवसात २ ...