जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी गेवराई तालुक्यातील राजापूर येथील वाळू घाटावर कारवाई केल्यापासून हा घाट चर्चेत आहे. या घाटाचा काही दिवसांपूर्वी फेरलिलाव करण्यात आला आहे. ...
बांदा-सटमटवाडी येथे आरटीओ विभागाच्या सीमा तपासणी नाक्याच्या क्षेत्रात बेकायदेशीर माती उत्खनन व विक्री केल्याप्रकरणी संबंधित ठेकेदार कंपनी चांगलीच अडचणीत आली आहे. त्या क्षेत्रात विनापरवाना बेसुमार माती उत्खनन करून तिची परस्पर विक्री करण्यात आली होती. ...
तालुक्याच्या हद्दीतील वाळू ठेका असताना घनसावंगी तालुक्यातील भोगगाव येथील वाळू उपसली जात असल्याची माहिती तहसीलदार संगीता चव्हाण यांना झाल्यानंतर त्यांनी पहाटे सहा वाजताच भोगगाव येथे धाड टाकून बारा हायवा टिप्पर पकडले. ...
वाळू वाहतूकदार व ठेकेदारांनी पोलीस खात्यातील कोणत्या खात्याला व अधिका-याला किती हप्ता दिला जातो याचे निवेदन दिले होते. या प्रकरणाची पुन्हा चौकशी होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. ...