जिल्हा भरारी पथकाने फुलमोगरा येथील पेट्रोल पंपाजवळ विना परवाना रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला. महसूल अधिकाऱ्यांच्या मदतीने हा ट्रक जवाहर नगर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. ही कारवाई आज करण्यात आली. ...
वाळुची तस्करी करीत असताना महसूल आणि पोलीस प्रशासनावर हल्ला करणाऱ्या वाळूमाफियांच्या टोळीतील टोळी प्रमुखासह सात जणांना परभणी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी काढले असून, या वाळूमाफियांना हद्दपार करण्यात आले आहे़ ...
शक्य त्या प्रकरणामध्ये रेती माफियांविरुद्ध मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा-१९९९) व एमपीडीए (महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतींचे परवानाशिवाय प्रदर्शन करणाऱ्या ...
तालुक्यात पैनगंगा नदी पात्रातील लिलाव झालेल्या रेती घाटांवरुन नियमांना तिलांजली देत बेसुमार रेती उपसा केला जात आहे. स्थानिक तलाठी व मंडळ अधिकारी मूग गिळून असल्याने पर्यावरणाचा ºहास होऊन कोट्यवधींच्या गौण खनिजाची कंत्राटदार लूट करीत आहे. ...