लिलाव करण्यापूर्वी संबंधित ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेचा ठराव जातो. त्यानंतर महसूल, पर्यावरण, भूजल सर्वेक्षण विभागाचे पत्र पाठवून लिलावापूर्वी पावसाळ्यात सर्वेक्षण करण्यात येते. नदीपात्रात पाणी असल्याने रेतीघाटाचा लिलाव करणे योग्य नसल्याचे, तर दुसरीकड ...
तामसवाडी (सिहोरा) येथे ५० घरकुल मंजूर आहे. काही घरकुलांचे बांधकाम सुरू असून स्लॅबपर्यंत काम आले आहे. परंतु लाभार्थ्यांना रेती मिळत नाही. गावापासून वैनगंगा नदीचा तीर हाकेच्या अंतरावर आहे. महसूल प्रशासनाने रेती चोरी होऊ नये, यासाठी महसूल कर्मचारी तैना ...
पाच वर्षांपासून एटापल्ली तालुक्यात अधिकृत रेती घाटच नसल्याने बांधकामांसाठी अवैधपणे रेती तस्करी सुरू आहे. रेती चोरीमुळे आलदंडी नदीवर अनधिकृत रेतीघाट तयार झाले आहेत. ...
तालुक्यात मोठ्या संख्येने नदी-नाले असल्याने चांगली रेती उपलब्ध आहे. वनकायद्यावर तोडगा काढल्यास जारावंडी परिसरातून भापडा नदी, तसेच एटापल्लीजवळील आलदंडी नदी घाटांचा लिलाव होऊ शकतो. परंतु वनकायद्याच्या अडचणीमुळे पाच वर्षांपासून लिलाव प्रकिया झालीच नाही. ...
शेणगाव-मरकागोंदी रस्त्यावर अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या वाहनाला थांबवून जिवतीचे तहसीलदार रितसर कार्यवाही करीत होते. अशातच वाहन चालक व मालकांनी शिवीगाळ करीत मुजोरीने रस्त्यालगत वाहन फसवून वाहतूक अडवली. ...