लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाळू

वाळू, मराठी बातम्या

Sand, Latest Marathi News

तलाठ्याने ट्रॅक्टर पकडला, टोळक्याने पळवून नेला; अनधिकृत वाळू वाहतूक, पाच जणांवर गुन्हा - Marathi News | Talathi grabs the tractor, the gang drives away; Unauthorized sand transport, crime against five persons | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तलाठ्याने ट्रॅक्टर पकडला, टोळक्याने पळवून नेला; अनधिकृत वाळू वाहतूक, पाच जणांवर गुन्हा

आव्हाणे येथील तलाठी राहुल पितांबर अहिरे यांनी  विना क्रमांकाचे वाळूचे ट्रॅक्टर आव्हाणे फाट्याजवळ पकडले व तहसीलदारांना माहिती दिली. त्यांनी मदतीसाठी त्यांच्या वाहनावरील चालक मनोज कोळी, शिपाई इक्बाल शेख यांना पाठविले.  ...

पर्यावरण विभागाच्या मंजुरीविनाच रेती उत्खननाच्या लिलावाचा घाट - Marathi News | Ghat for auction of sand mining without approval of environment department | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पर्यावरण विभागाच्या मंजुरीविनाच रेती उत्खननाच्या लिलावाचा घाट

कंत्राटदार वेठीस : दोन कोटी रुपयांची अनामतही धरली रोखून ...

रेती तस्करांवर गावकऱ्यांचा हल्ला; दगडफेकीत एक ठार; दोन जण गंभीर - Marathi News | Villagers attack sand smugglers; One killed in stone pelting; Two are critical | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रेती तस्करांवर गावकऱ्यांचा हल्ला; दगडफेकीत एक ठार; दोन जण गंभीर

Chandrapur : राजुरा तालुक्यातील धोपटाळा येथील घटना ...

पाणी कमी होताच वाळूमाफियांकडून गोदापात्राची चाळण; दररोज शेकडो ब्रास वाळूचा उपसा - Marathi News | As soon as the water recedes, the sand mafias sift the godapatra; Illegal extraction of hundreds of brass sand every day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाणी कमी होताच वाळूमाफियांकडून गोदापात्राची चाळण; दररोज शेकडो ब्रास वाळूचा उपसा

पाणी कमी झाल्याने पैठणपासून तर हिरडपुरीपर्यंत नदीपात्रातील वाळू उघडी पडली आहे ...

जालन्यात १०० ब्रास वाळू जप्त; १४ वाळू तस्करांच्या सातबारावर टाकणार दंडाचा बोजा - Marathi News | Big action! 100 brass sand seized in Jalna, crime against 14 sand smugglers, fine imposed on Satbara | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात १०० ब्रास वाळू जप्त; १४ वाळू तस्करांच्या सातबारावर टाकणार दंडाचा बोजा

अंबड तालुक्यात गोदावरी नदीपात्रातून अवैध उपसा व उत्खनन होत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. ...

पळसगावातील नाल्यातून शेकडो ब्रास रेतीची होते चोरी ! - Marathi News | Hundreds of brass sand was stolen from the drain in Palasgaon! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पळसगावातील नाल्यातून शेकडो ब्रास रेतीची होते चोरी !

एफडीसीएम व वनविभागाचे दुर्लक्ष : शासकीय कामासाठी वापर ...

सालफळ घाटातून जेसीबीद्वारे भर दिवसा वाळू उपसा - Marathi News | Day-long sand extraction by JCB from Salphal Ghat | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सालफळ घाटातून जेसीबीद्वारे भर दिवसा वाळू उपसा

यंत्रणा गेली कुठे : वर्धा पात्रात ट्रकची लागली लांबच लांब रांग ...

वाळू तस्करांना अकोला, बुलढाण्यातून पकडले; ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | Sand smugglers nabbed from Akola Buldhana as Action by the local crime branch of the rural police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाळू तस्करांना अकोला, बुलढाण्यातून पकडले; ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

माजी सरपंच पतीला मारहाण करून होते लुटले ...