रेफ्रिजरेटरच्या दरवाजावर 21.5 इंचाचा फुल एचडी टचस्क्रीन देण्यात आली आहे. ही 15 वॉटच्या स्पिकरसोबत येते. युजर यामध्ये स्मार्टफोन किंवा टीव्हीच्या स्क्रीनला मिरर करू शकतात. ...
भारत सरकार आणि सॅमसंगमध्ये 2019 च्या अखेरीस याबाबतचा करार झाला होता. मात्र, सध्या सुरु असलेल्या भारत-चीन आणि कोरोना वादामुळे या कराराला महत्व आले आहे. चीनपेक्षा भारतात करामध्ये सूट मिळाल्याने सॅमसंगने हा निर्णय घेतला आहे. ...
2014मध्ये भारतात तयार झालेल्या मोबाईल फोनची किंमत 3 बिलियन डॉलर होती. तर आता 2019 मध्ये ही किंमत 30 बिलियन डॉलर एवढी आहे, असेही प्रसाद म्हणाले. ते आज इंडियन इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित नव्या योजनेची घोषणा करणार आहेत. ...
जिओने देशात 4 जी आणून धमाका उडविला होता. सुरुवातीला मोफत, नंतर काही शे पैसे आकारून जो डेटा महिन्याला 500 रुपये मोजूनही मिळत नव्हता तो दिवसाला उपलब्ध केला. ...