Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं. Read More
Nagpur News नागपूर-शिर्डी दरम्यान सुसाट वेगाचा अनुभव देणाऱ्या समृद्धी महामार्ग नीलगाईं ओलांडत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. एका फोर व्हीलर चालकाने तीन निलगायीसमृद्धी महामार्ग ओलांडत असल्याचा हा व्हिडिओ चित्रित केला आहे. ...