शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समीर वानखेडे

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

Read more

क्राइम : Aryan Khan Drugs Case: आर्यन खान प्रकरणाला नवं वळण! पंचनामा म्हणून कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या, गोसावीच्या बॉडीगार्डचा दावा 

ठाणे : Aryan Khan Drugs Case : 'समीर वानखेडेंच्या केसाला धक्का लागला तर नवाब मलिकांची खैर नाही'

क्राइम : अनन्या पांडेने एनसीबीला दिला जबाब, म्हणाली, चॅटमध्ये ड्रग्स नाही तर सिगारेटबाबत बोलण झालं

क्राइम : नवाब मलिक म्हणतात, समीर वानखेडे यांना लक्ष्य केलं म्हणून मला धमकीचा फोन आला

महाराष्ट्र : वानखेडे हे भाजपचे म्होरके; नवाब मलिक यांचा नव्याने आरोप

मुंबई : खुशाल जेलमध्ये टाका, मी माझे काम करतच राहणार; वानखेडेंचं मलिकांना प्रत्युत्तर

महाराष्ट्र : Mumbai Drug Case: Nawab Malik यांनी केलेल्या आरोपांनंतर महाराष्ट्र सरकार Sameer Wankhede यांची चौकशी करणार? गृहमंत्री Dilip Walse Patil यांचं मोठं विधान, म्हणाले... 

महाराष्ट्र : माझ्या कुटुंबाला बदनाम केलं जातंय, त्या मंत्र्यांनी तपास करावा; मलिक यांच्या आरोपानंतर Sameer Wankhede यांची प्रतिक्रिया

राष्ट्रीय : Sameer Wankhede : देशसेवा करण्यासाठी तुरुंगातही जाईल, समीर वानखेडेचं मलिकांना थेट चॅलेंज

मुंबई : Sameer Wankhede: '...तर मला केंद्राकडून परवानगी घ्यावी लागेल'; नवाब मलिकांविरोधात समीर वानखेडे 'इन अ‍ॅक्शन'!