समीर देशमुख Sameer Bhujbal राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते असलेल्या छगन भुजबळ यांचे पुतणे आहेत. समीर देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. २००९ ते २०१४ या कालावधीत त्यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाचं संसदेत प्रतिनिधीत्न केलं. Read More
सामान्यांवर नियतीने केलेल्या आघाताची फारशी चर्चा होत नसली तरी, अशाच सामान्यांचे प्रतिनिधी म्हणवून घेणाऱ्या राजकारण्यांवर नियती कणभर का होईना अधिकच रूष्ट होत असते तर काहींची भरभरून परतफेड करते. ...
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या ताब्यात येऊन अंगावरील गुलाल झटकत नाही तोच विषय समित्यांच्या वाटपावरून महाविकास आघाडीत खटके उडाले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या सदस्यांना शहरातील एका हॉटेलमध्ये ठ ...
भुजबळ यांचा शिवसेना प्रवेश खरेच व्हायचा असेल तर तो काही नाशकातील शिवसैनिकांना विचारून होणार नाही. पण केवळ त्यासंबंधीच्या चर्चा होऊ लागताच मुंबईप्रमाणे नाशकातही त्यांच्या विरोधाचे फलक लागले. हा म्हटले तर घरातलाच आहेर ठरावा, पण ही उत्स्फूर्तता स्थानिका ...
भुजबळ यांना येवल्याचा रस्ता दाखविणाऱ्या माणिकराव शिंदे यांनी विधानसभेसाठी पुन्हा दंड थोपटून भुजबळांकडेच उमेदवारीची मागणी केली. त्यामुळे भुजबळ माघारी फिरतील अशी शक्यता नसली तरी राजकीय वातावरण बदलते आहे याचा संकेत यातून घेता यावा. कारण तो येवल्यातच नव् ...
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या व भुजबळ यांचे प्रभाव क्षेत्र म्हणवणाºया नाशिक जिल्ह्यात राष्टÑवादीचे दोन्ही उमेदवार मोठ्या फरकाने पराभूत झालेत, कारण या नेत्यांना आपल्या भोवतालचे तोंडदेखले नेते ओळखता आले नाहीत. अनेकजण सोबत असूनही नसल्या ...
लोकसभा निवडणुकीचा जिल्ह्यातील निकाल अगदीच अनपेक्षित नसला तरी, येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भाने विरोधकांना सावधानतेचा इशारा देणाराच आहे. विशेषत: ... ...
नाशिक- लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रमुख उमेदवारांनी भल्या सकाळी देवदर्शन घेऊन कौल मागितला. यात शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी शिर्डी येथे जाऊन साई चरणी नतमस्तक झाले तर नाशिकमध्ये समीर भुजबळ हे काळाराम मंदिरात प्रभु रामचंद्रांना साक ...