समीर भुजबळ फोटो | Latest Sameer Bhujbal Popular & Viral Photos | Picture Gallery of Sameer Bhujbal at Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 09:36 AM

  विधान परिषदेचा पहिला निकाल आला; भाजपचे अमरीश भाई पटेल 332 मते मिळवून विजयी. महाविकास आघाडीचे अभिजित पाटील यांना 98 मते.

 • 09:23 AM

  India vs Australia : टीम इंडिया शॉर्ट फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियाला सडेतोड उत्तर देणार?; जाणून घ्या ट्वेंटी-20 मालिकेचे वेळापत्रक

 • 09:18 AM

  धुळे : विधान परिषद मतमोजणीला सुरूवात झाली आहे. पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सभागृहात गर्दी होऊ नये याची दक्षता घेतली जात आहे.

 • 09:18 AM

  सोलापूर : पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणूक; आज मतमोजणी, मतमोजणीसाठी लागणार दोन दिवस

 • 08:53 AM

  एमडीएच मसाल्याचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचे निधन.

 • 08:40 AM

  टीम इंडियाला पेनल्टी; ICC Cricket World Cup Super Leagueमध्ये बसला मोठा फटका

 • 08:35 AM

  डीजे हळ्ळीतील हिंसाचाराचा आरोपी नगरसेवक रकीब झाकीर याला बेंगळुरु पोलिसांनी अटक केली.

 • 08:33 AM

  गुरुद्वाराच्या सेवकांनी दिल्ली-गाझीपूर सीमेवरील आंदोलक शेतकऱ्यांना चहा दिला.

 • 08:20 AM

  हरियाणाचे खट्टर सरकार अडचणीत;... तर दुष्यंत चौटाला उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार

 • 08:06 AM

  शेतकरी आंदोलनामुळे दिल्लीच्या सीमा आजही बंदच. केवळ बदुसराई रस्ता दुचाकींसाठी खुला.

 • 07:55 AM

  अॅस्ट्राझिनेकाच्या कोरोना लसीचा अमेरिकेतील रिझल्ट जानेवारीच्या शेवटी येण्याची शक्यता.

 • 07:53 AM

  राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांची मतमोजणी थोड्याच वेळात.

 • 07:48 AM

  मिझोराममध्ये कोरोनाचे १२ नवीन रुग्ण.

 • 07:48 AM

  बुरारीच्या मैदानावर आंदोलक शेतकरी जमले. सरकारने आंदोलनासाठी जागा ठरविलेली.

 • 10:51 PM

  गुरुग्राम : हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओपी चौटाला कोरोना पॉझिटिव्ह, मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल

All post in लाइव न्यूज़