लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संभाजी राजे छत्रपती

Shambhaji Raje Bhosale Latest news, व्हिडिओ

Sambhaji raje chhatrapati, Latest Marathi News

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.
Read More
कार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati - Marathi News | The taste of onion bread given by the worker is nothing else Yuvraj Sambhajiraje Chhatrapati | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :कार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati

...

मराठा आंदोलन दडपले तर चिघळण्याची शक्यता | Chatrapati Sambhaji Raje | Maratha Reservation - Marathi News | If the Maratha movement is suppressed, it is likely to simmer Chatrapati Sambhaji Raje | Maratha Reservation | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :मराठा आंदोलन दडपले तर चिघळण्याची शक्यता | Chatrapati Sambhaji Raje | Maratha Reservation

...

कोल्हापूर : छत्रपती संभाजी महाराजांवरील आक्षेपार्ह चित्रांचे प्रदर्शन बंद पाडले - Marathi News | Kolhapur: exhibition of offensive pictures Chattrapati Sambhaji Maharaj stopped | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :कोल्हापूर : छत्रपती संभाजी महाराजांवरील आक्षेपार्ह चित्रांचे प्रदर्शन बंद पाडले

मुंबईच्या आर्ट रिव्होल्युशनतर्फे ‘द अनडिफिटेड सेकंड किंग ऑफ स्वराज्य.. संभाजी महाराज’ या नावाने दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू स्मारक ... ...

संभाजी महाराज जयंती महोत्सवात साध्या पद्धतीने लावला विवाह - Marathi News | sambhaji maharaj jayanti celebration in aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar Videos at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संभाजी महाराज जयंती महोत्सवात साध्या पद्धतीने लावला विवाह

औरंगाबाद - संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज सकाळी जाधववाडी येथील वधू आणि भोकरदन येथील वराने वैवाहिक जीवनाला सुरुवात ... ...

'संभाजी महाराजांचा पुतळा काढला तर महाराष्ट्र पेटेल'       - Marathi News | Man places statue of Chhatrapati Sambhaji in Pune Garden | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :'संभाजी महाराजांचा पुतळा काढला तर महाराष्ट्र पेटेल'      

पुणे - संभाजी बागेत गनिमी काव्याने संभाजी महाराजांचा पुतळा बसवल्यानंतर गणेश कारले या तरुणाने व्हिडीओ तयार केला असून पुतळा ... ...

स्नेहलता वसईकरच्या फिटनेसचं गुपित जाणून घ्यायचंय ??? चला जाऊया थेट तिच्या जिममध्ये.. - Marathi News | Do you know the secret of Snehlata Vasikekar's fitness ??? Let's go straight to her gym. | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :स्नेहलता वसईकरच्या फिटनेसचं गुपित जाणून घ्यायचंय ??? चला जाऊया थेट तिच्या जिममध्ये..

स्नेहलता वसईकरच्या फिटनेसचं गुपित जाणून घ्यायचंय ??? चला जाऊया थेट तिच्या जिममध्ये.. ...