शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

राष्ट्रीय : Maratha Kranti Morcha: छत्रपती संभाजी राजेंनी राज्यसभेत मांडला मराठा आरक्षणाचा मुद्दा

फिल्मी : संभाजी राजे व समर्थ रामदासांची भेट घडणार का?

महाराष्ट्र : मेघडंबरीतील 'ते' फोटो सेशन निंदनीय- छत्रपती संभाजीराजे

सांगली : भिडेंची शेतीच नाही, आंबा देणार कोठून? नितीन चौगुले

कोल्हापूर : कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पूलाच्या बांधकामाला अखेर हिरवा कंदील

कोल्हापूर : कोल्हापूर : शिवाजी पुलाच्या कामाबाबत सकारात्मक वातावरण

महाराष्ट्र : खासदार संभाजी छत्रपतींचे मोदींसह सेलिब्रिटींना अडचणीत आणणारे फिटनेस चॅलेंज 

पुणे : मुंबई विद्यापीठाला संभाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी

कोल्हापूर : कोल्हापूर : अशास्त्रीय वृक्षारोपणाची संभाजीराजेंनी घेतली दखल, महापालिकेच्या आयुक्तांना दिले पत्र

सिंधुदूर्ग : जय शिवाजी... सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिराचा होणार जीर्णोद्धार