शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

महाराष्ट्र : तत्कालीन सरकारने महापूरग्रस्तांना केलेली मदतीची घोषणा हवेतच विरली; संभाजीराजेंची नाराजी

मुंबई : Maharashtra Government: राज्यात राष्ट्रपती राजवट लागणं हे चिंताजनक; छ. संभाजीराजेंनी सांगितला उत्तम 'पर्याय'

कोल्हापूर : गोव्याच्या मंत्र्यांच्या अभिनयाला करवीरकरांची दाद

मुंबई : राज्यातील परिस्थितीबाबत संभाजीराजेंनी व्यक्त केली चिंता, सर्वपक्षीयांना दिला हा सल्ला...

महाराष्ट्र : चौथीच्या पुस्तकातून शिवरायांचा इतिहास हद्दपार; राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचा प्रकार

पुणे : कोहली आणि छत्रपती संभाजी महाराजांची झाली भेट; रायगड किल्ला पाहण्याची विराटची इच्छा

कोल्हापूर : हिल रायडर्सतर्फे भवानी मंडप कमानीस मंगल तोरण

पुणे : गाैतम बुद्ध जेवढे महत्त्वाचे तेवढेच महत्त्वाचे शिवाजी आणि संभाजी महाराज

पुणे : खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांची पुण्यातील पुरग्रस्त भागाला भेट

कोल्हापूर : मधुरिमाराजे निवडणुकीच्या रिंगणात? छत्रपती घराण्याला एकदाच गुलाल