शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

मुंबई : Maratha Reservation: राज्यातले नेते भेटले, पण संभाजी राजेंना खरी भेट पंतप्रधान मोदींनी द्यायला हवी- संजय राऊत

पुणे : Maratha Reservation: 9 दिवसांत खूप काही होऊ शकते; संभाजी राजे, मराठा आरक्षणावर अजित पवारांचे संकेत

महाराष्ट्र : Maratha Reservation: नवा पक्ष काढण्याबाबत संभाजी राजे स्पष्टच बोलले अन् सभागृहात टाळ्या वाजल्या! 

महाराष्ट्र : Maratha Reservation: ६ जूनपर्यंत काहीच ठोस सांगितलं नाही, तर...; संभाजीराजेंनी दिला 'शिवराज्याभिषेक दिना'चा अल्टिमेटम

महाराष्ट्र : Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजेंनी मराठा आरक्षणासाठी सुचवले तीन पर्याय, म्हणाले तुमच्या भांडणात रस नाही, न्याय द्या!

महाराष्ट्र : हात जोडून सांगतो माझं-तुझं न करता समाजासाठी एकत्र येऊ, संभाजी राजेंचं फडणवीसांना आवाहन

राजकारण : Maratha Reservation: संभाजीराजे भाजपापासून दूर जातायेत? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर भूमिका मांडणार

राजकारण : Maratha Reservation: संभाजीराजे छत्रपतींची पवार, राज ठाकरेंशी चर्चा

राजकारण : Chhatrapati sambhaji raje: नाराज संभाजी राजेंची उद्या जाहीर पत्रकार परिषद; काय भूमिका घेणार?

कोल्हापूर : मोदींनी ४० वेळा भेट दिल्याचे संभाजीराजे सांगत नाहीत  : चंद्रकांत पाटील