शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी शेवटपर्यंत लढा, संभाजीराजे यांची ग्वाही; म्हणाले लोकसभेला..

कोल्हापूर : संभाजीराजेंचे आज जल्लोषी स्वागत, हत्ती, घोडे, मावळ्यांचा लवाजमा

सांगली : OBC Reservation:..'तर संभाजीराजे छत्रपतींचे वंशज असल्याचा आम्हाला अभिमान वाटला असता'

संपादकीय : Sambhaji Raje Chhatrapati : संभाजीराजे, मुळावर घाव घाला!

मुंबई : Sambhajiraje: संभाजीराजेंचं स्क्रीन उपोषण, आझाद मैदानावर व्हॅनिटी कार कशासाठी?

कोल्हापूर : Maratha Reservation: संभाजीराजे सोपं नाही, शब्द देणाऱ्याचा शर्ट पकडा; चंद्रकांत पाटील यांचा सल्ला

संपादकीय : Maratha Reservation: आजचा अग्रलेख: मराठा आरक्षण आणि संभाजीराजे छत्रपती यांचे उपोषण

महाराष्ट्र : Maratha Reservation: संभाजी छत्रपतींनी उपोषण सोडलं, पण कोणकोणत्या मागण्या सरकारनं मान्य केल्या? वाचा एका क्लिकवर...

मुंबई : Sambhajiraje: जय हो... अखेर सरकारकडून मागण्या मान्य, संभाजीराजेंनी उपोषण सोडलं

मुंबई : Sambhajiraje: छत्रपती केव्हाही रडत नाहीत म्हणताच संभाजीराजेंच्या डोळ्यात अश्रू...