Samantha Ruth Prabhu News in Marathi | समांथा रुथ प्रभू FOLLOW
Samantha akkineni, Latest Marathi News
टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे. २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती Read More
Samantha Ruth Prabhu on Allu Arah daughter of Allu Arjun language Shakuntalam : पुष्पाफेम अल्लू अर्जुनची ६ वर्षांची लेक फक्त तेलगू बोलते, समंथा प्रभू म्हणाली हे किती कौतुकास्पद ...
बॉलिवूडपासून ते साऊथपर्यंत आणि टीव्ही इंडस्ट्रीपर्यंत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर दुसरं लग्न केलेलं नाही. त्या आपलं सिंगल लाईफ एन्जॉय करतायेत. ...