लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सलमान खान

सलमान खान

Salman khan, Latest Marathi News

सलमानची ही अभिनेत्री चक्क लोकल मार्केटमध्ये विकत होती कपडे, व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे झाली पोलखोल - Marathi News | salman-khan-actress-selling-clothers-in-bangkok-local-market, Video viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानची ही अभिनेत्री चक्क लोकल मार्केटमध्ये विकत होती कपडे, व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे झाली पोलखोल

सलमान खानसोबत झळकलेली बॉलिवूडची एक नायिका बँकॉकच्या लोकल मार्केटमध्ये कपडे विकताना पहायला मिळाली. ...

सलमान खानने पुन्हा दाखवली दर्यादिली, रायझिंग स्टार 3 मधील स्पर्धकाला केली ही मदत - Marathi News | Rising Star 3 winner Aftab Singh to use Rs 10 lakh prize for sister’s wedding, Salman Khan paid his parent’s debts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानने पुन्हा दाखवली दर्यादिली, रायझिंग स्टार 3 मधील स्पर्धकाला केली ही मदत

सलमान खान त्याच्या बीईंग ह्युमन या संस्थेद्वारे अनेक लोकांना मदत करत असतो. आता त्याने रायझिंग स्टार या कार्यक्रमातील एका स्पर्धकाला मदत केली आहे. ...

कॅटरिना कैफने ‘भारत’ मधील तिच्या भूमिकेविषयी म्हटले असे काही...! - Marathi News | Katrina Kaif said about her role in 'India'! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅटरिना कैफने ‘भारत’ मधील तिच्या भूमिकेविषयी म्हटले असे काही...!

‘भारत’ चित्रपटामधील कॅटच्या भूमिकेचे अनेक जणांकडून कौतुक केलं जातंय. तिच्या अगोदर ही भूमिका प्रियांका चोप्रा हिला आॅफर करण्यात आली होती. मात्र, तिने हा चित्रपट नाकारल्याने  ती भूमिका कॅटच्या पदरात पडली.  ...

1994 साली या अभिनेत्रीसोबत सलमान खानचे होणार होते लग्न, या कारणामुळे मोडले होते लग्न - Marathi News | Why Sangeeta Bijlani called off marriage with Salman Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :1994 साली या अभिनेत्रीसोबत सलमान खानचे होणार होते लग्न, या कारणामुळे मोडले होते लग्न

सलमान खान त्याच्या व्यवसायिक आयुष्यासाठी जितका चर्चेत असतो. तितकाच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील नेहमीच चर्चेत राहिला आहे. ...

सलमान खानचा भारत प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या वेबसाईटने केला लीक - Marathi News | Tamilrockers leak Salman Khan starrer Bharat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानचा भारत प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या वेबसाईटने केला लीक

भारत प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या चित्रपटाच्या निर्मात्यांना आणि सलमानला चांगलाच धक्का बसला आहे. ...

एकेकाळी सलमान खानच्या अगदी जवळचे असलेले हे दोन कलाकार दिसले नाहीत भारतच्या प्रिमियरला - Marathi News | Once upon a time, these two actors, who were close to Salman Khan, did not appear to the Indian premier | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी सलमान खानच्या अगदी जवळचे असलेले हे दोन कलाकार दिसले नाहीत भारतच्या प्रिमियरला

सलमान खानच्या भारत या चित्रपटाचे प्रिमियर काल धुमधडाक्यात पार पडले. या प्रिमियरला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. ...

सलमान आणि कतरिनाच्या जोडीने जिंकले प्रेक्षकांचे मन... - Marathi News | Salman and Katrina have won the heart of the audience ... | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :सलमान आणि कतरिनाच्या जोडीने जिंकले प्रेक्षकांचे मन...

सलमान आणि कतरिनाच्या जोडीने जिंकले प्रेक्षकांचे मन... ...

हे आहे कतरिना कैफ आणि मोहम्मद कैफमध्ये नाते, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती - Marathi News | Mohammad Kaif "Finally" Meets Katrina Kaif, Sends Twitter Into Frenzy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हे आहे कतरिना कैफ आणि मोहम्मद कैफमध्ये नाते, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती

कतरिनाचे आडनाव आणि भारतीय संघाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफचे आडनाव सारखे असल्याने त्यांच्यात काही नाते आहे का ही चर्चा नेहमीच आपल्याला ऐकायला मिळते. ...