दिल्लीत नऊ वर्षांपूर्वी घडलेल्या निर्भया प्रकरणामुळे देश ढवळून निघाला होता. अशाच प्रकारची घटना मुंबईतल्या साकीनाका परिसरात घडली आहे. एका महिलेवर बलात्कार करून नराधमांनी तिच्या गुप्तांगात रॉड टाकण्यात आला. या अत्याचारात गंभीर जखमी झालेल्या पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. Read More
Increase patrolling in desolate places in Mumbai : पोलीस ठाणे हद्दीतील अंधाराची ठिकाणी तसेच निर्जन ठिकाणांचा आढावा घेवून निर्जनस्थळी गस्त वाढविणे गरजेचे आहे. ...
पोलिसांना त्यांचे काम करू द्या. तरीही साकीनाका प्रकरणाची फाईलही कुणाला 'ईडी' वगैरेकडे सोपवायची असेल तर त्यांना कोण रोखणार? काय वाट्टेल ते करू द्या !, असेही राऊत यांनी अग्रलेखात म्हटले आहे. या प्रकरणाचं राजकारण होत असल्याचा थेट आरोपच त्यांनी केलाय. ...
Pravin Darekar : सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी सुरक्षित ठेवण्यासाठी जर तुमच्या राज्यात महिला सुरक्षित नसतील, तर एकदिवस देखील हे सरकार जनता ठेवणार नाही, असा इशारा देखील प्रविण दरेकर यांनी यावेळी दिला. ...
Sakinaka rape case : साकीनाका परिसरात एका ३४ वर्षीय महिलेवर अमानुषपणे एका टेम्पोचालकाने लैंगिक अत्याचार केले. या महिलेचा शनिवारी उपचारांदरम्यान मृत्यू झाला. ...