lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सखी गोखले

सखी गोखले

Sakhi gokhale, Latest Marathi News

रंगभूमी असो, नाटक असो किंवा सिनेमा तिन्ही माध्यमांत सखी गोखलेने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. 'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेतून  सखी घराघरात पोहचली. तसेच 'अमर फोटो स्टुडिओ' नाटाकातूनही तिने रसिकांची मनं जिंकली आहेत. तसेच लंडनमध्ये ती शिक्षण घेत आहे.
Read More
काळी साडी अन् बोल्ड अदा! सखी गोखलेच्या लूकवर चाहते फिदा - Marathi News | marathi actor sakhi gokhale photoshoot in saree goes viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :काळी साडी अन् बोल्ड अदा! सखी गोखलेच्या लूकवर चाहते फिदा

सखी इन्स्टाग्रामवर अनेकदा तिचे फोटो शेअर करताना दिसते. नुकतंच तिने फोटोशूट केलं आहे. याचे काही फोटो सखीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...

"लग्नाआधी शुभांगी मावशीने घरी राहायला बोलवलं तेव्हा…" ,सुव्रत जोशीने सांगितला 'तो' किस्सा - Marathi News | "When Shubhangi aunt invited me to stay at home before marriage...", Suvrat Joshi told 'that' story. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लग्नाआधी शुभांगी मावशीने घरी राहायला बोलवलं तेव्हा…" ,सुव्रत जोशीने सांगितला 'तो' किस्सा

Suvrat Joshi And Sakhi Gokhale : सुव्रत जोशी आणि सखी गोखले हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल आहेत. सुव्रत आणि सखीने २०१९ साली लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. ...

'ताली'मधील सुव्रतची भूमिका पाहून हमसून रडली सखी गोखले, अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला, "काहीतरी भयंकर..." - Marathi News | sakhi gokhale cry after watching suvrat joshi role in taali web series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ताली'मधील सुव्रतची भूमिका पाहून हमसून रडली सखी गोखले, अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला, "काहीतरी भयंकर..."

सुव्रत जोशी आणि सखी गोखलेने 'लोकमत फिल्मी'च्या 'लव्ह गेम लोचा' या शोमध्ये हजेरी लावली होती. ...

'वारंवार अपमानित झालेले..'; सुव्रतने साकारलेली ट्रान्सजेंडरची भूमिका पाहून भारावली सखी - Marathi News | sakhi-gokhale-special-post-for suvrat-joshi-who-played-the-role-of-transgender-in-tali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वारंवार अपमानित झालेले..'; सुव्रतने साकारलेली ट्रान्सजेंडरची भूमिका पाहून भारावली सखी

Sakhi gokhale: 'ताली' या वेबसीरिजमध्ये सुव्रतने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. ...

पुन्हा जमली मित्रांची मैफील; बऱ्याच दिवसांनी एकत्र आले 'दिल दोस्ती दुनियादारी'चे कलाकार - Marathi News | marathi tv serial dil dosti duniyadari together after a long time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा जमली मित्रांची मैफील; बऱ्याच दिवसांनी एकत्र आले 'दिल दोस्ती दुनियादारी'चे कलाकार

Dil dosti duniyadari: ही मालिका पुन्हा सुरु होणार का? असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत. ...

उफ्फ तेरी अदा! सखीच्या बोल्डनेसमुळे चाहते घायाळ; मराठी अभिनेत्रीच्या हॉट लूकची होतीये चर्चा - Marathi News | Marathi actress sakhi gokhale photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :उफ्फ तेरी अदा! सखीच्या बोल्डनेसमुळे चाहते घायाळ; मराठी अभिनेत्रीच्या हॉट लूकची होतीये चर्चा

Sakhi gokhale:सखीच्या फोटोवर नेटकरी कमेंटचा पाऊस पाडत आहेत. ...

सिद्धार्थ जाधव ते कुशल बद्रिके! 'या' कॉलेजमध्ये ऐश्वर्या रायसह शिकलेत हे मराठी कलाकार - Marathi News | Siddharth Jadhav to Kushal Badrike This Marathi Celebrity studied with Aishwarya Rai college | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ जाधव ते कुशल बद्रिके! 'या' कॉलेजमध्ये ऐश्वर्या रायसह शिकलेत हे मराठी कलाकार

Marathi Celebrity:मराठी कलाविश्वातील अधिकांश सेलिब्रिटी कोणत्या कॉलेजमध्ये शिकलेत माहितीये का? ...

'माझे बाबा मला सोडून गेले तेव्हा…', सखी गोखलेनं सांगितला भावुक अनुभव - Marathi News | 'When my father left me...', Sakhi Gokhale recounted the emotional experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझे बाबा मला सोडून गेले तेव्हा…', सखी गोखलेनं सांगितला भावुक अनुभव

Sakhi Gokhale : सखी गोखले हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे, जी चर्चेत आली आहे. ...