पश्चिम बंगालमध्ये भाजपा उमेदवार सुकांत मजुमदार आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची पुण्यात मुरलीधर मोहोळ ठरले सर्वाधिक श्रीमंत उमेदवार; धंगेकर दुसऱ्या तर मोरे तिसऱ्या स्थानावर जळगाव जा. मतदार संघात ३.१९ टक्के मतदान "जितकं जास्त मतदान होईल, तितकी..."; दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान मोदींचं मतदारांना आवाहन अकोला मतदारसंघातील अकोट विधानसभा मतदार संघातील तीन केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड, मतदानाला थोडासा विलंब आधी लगीन लोकशाहीचे; नवरदेवाने स्वतःच्या विवाहपूर्वी बजावला मतदानाचा हक्क बिहारमध्ये मोठी दुर्घटना! लग्नातील फटाक्यांमुळे घराला भीषण आग; सिलिंडरचा स्फोट, 6 जणांचा मृत्यू नांदेड : मतदार संघामध्ये सकाळी नऊ वाजेपर्यंत ७.७३ टक्के मतदान. अकोला मतदार संघातील ग्रामीण भागात मतदानाला उत्साहात सुरुवात आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, सुखाचे प्रसंग येतील देवळी (वर्धा) : ईव्हीएममध्ये बिघाड, खासदारांचे मतदान थांबले, ४० मिनिटं करावी लागली प्रतीक्षा नाशिक - शहरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, अनेक ठिकाणचा वीजपुरवठा गायब RCB महिन्यानंतर जिंकले, तरीही Point Table मध्ये दिवे नाही लावू शकले! पाहा समीकरण RCB च्या अनपेक्षित विजयाने काव्या मारनला धक्का बसला; धावांचा डोंगर उभारणारा SRH हरला SRH ची अवस्था पाहून 'मिस्ट्री गर्ल' चकीत झाली, पण तिची ओळख पटताच अनेकांची झोप उडाली SRH vs RCB Live : विराट कोहली फिदीफिदी हसला, काव्या मारनचा चेहरा पडला! पाहा नेमकं काय घडलं रजत पाटीदारच्या वेगाला, विराटच्या 'संथ' खेळीमुळे ब्रेक! जयदेवचा भन्नाट माऱ्यावर ग्रीनचा उतारा ६,६,६,६! रजत पाटीदार मागून आला अन् १९ चेंडूंत अर्धशतक; विराटचाही भीमपराक्रम PL2024 मध्ये #ViratKohli ने ४०० धावांचा टप्पाही ओलांडला. आयपीएल इतिहासात १० पर्वांमध्ये ४०० हून अधिक धावा करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. त्याने सुरेश रैना व डेव्हिड वॉर्नर ( ९) यांना मागे टाकले. कोहलीचा आणखी एक 'विराट' पराक्रम! IPL इतिहासातील ठरला चौथा ओपनर
सखी गोखले, फोटो FOLLOW Sakhi gokhale, Latest Marathi News रंगभूमी असो, नाटक असो किंवा सिनेमा तिन्ही माध्यमांत सखी गोखलेने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. 'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेतून सखी घराघरात पोहचली. तसेच 'अमर फोटो स्टुडिओ' नाटाकातूनही तिने रसिकांची मनं जिंकली आहेत. तसेच लंडनमध्ये ती शिक्षण घेत आहे. Read More
Marathi stars: तुम्हाला माहितीये का ऐश्वर्या राय नेमकी कोणत्या कॉलेजमध्ये शिकलीये ते? ...
सखी इन्स्टाग्रामवर अनेकदा तिचे फोटो शेअर करताना दिसते. नुकतंच तिने फोटोशूट केलं आहे. याचे काही फोटो सखीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...
Sakhi gokhale:सखीच्या फोटोवर नेटकरी कमेंटचा पाऊस पाडत आहेत. ...
Marathi Celebrity:मराठी कलाविश्वातील अधिकांश सेलिब्रिटी कोणत्या कॉलेजमध्ये शिकलेत माहितीये का? ...
मराठी टीव्ही विश्वात बऱ्याच मालिकांमधून नवे आणि फ्रेश चेहरे प्रेक्षकांसमोर येतात. काहीजण तर पहिल्याच मालिकेतून स्टार बनतात. पण अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत. ज्या पहिल्या मालिकेत हिट होऊनही सध्या गायब आहेत. चला तर पाहुयात कोण आहेत त्या मराठी सेलिब्रिटी ...
इंडस्ट्रीतील स्वत:चे स्थान अबाधित ठेवताना मुलांचा सिंगल मदर म्हणून सांभाळ करणे एखाद्या कसोटीप्रमाणे असते. एकट्याने पालकत्व पार पाडणं तसं सोपं नसतं. मराठी कलाविश्वात अशा बऱ्याच अभिनेत्रीत ज्या सिंगल मदर आहेत. ...
मराठी कलाविश्वातील खऱ्या आयुष्यात पती-पत्नी असणाऱ्या या लोकप्रिय जोड्या माहित आहे का ? जाणून घ्या त्यांच्याबद्दल ...
Sakhi Gokhale : सखी अवघ्या 6 वर्षांची असतानाच तिच्या बाबांनी जगाचा निरोप घेतला. तेव्हापासून आईनेच तिला वाढवलं. शिकवलं. सखीची आई शुभांगी गोखले या सुद्धा गुणी अभिनेत्री. त्यांची लेक असलेली सखी ही सुद्धा तेवढीच गुणी. ...