lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सखी गोखले

सखी गोखले

Sakhi gokhale, Latest Marathi News

रंगभूमी असो, नाटक असो किंवा सिनेमा तिन्ही माध्यमांत सखी गोखलेने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. 'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेतून  सखी घराघरात पोहचली. तसेच 'अमर फोटो स्टुडिओ' नाटाकातूनही तिने रसिकांची मनं जिंकली आहेत. तसेच लंडनमध्ये ती शिक्षण घेत आहे.
Read More
पुन्हा जमली मित्रांची मैफील; बऱ्याच दिवसांनी एकत्र आले 'दिल दोस्ती दुनियादारी'चे कलाकार - Marathi News | marathi tv serial dil dosti duniyadari together after a long time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा जमली मित्रांची मैफील; बऱ्याच दिवसांनी एकत्र आले 'दिल दोस्ती दुनियादारी'चे कलाकार

Dil dosti duniyadari: ही मालिका पुन्हा सुरु होणार का? असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत. ...

उफ्फ तेरी अदा! सखीच्या बोल्डनेसमुळे चाहते घायाळ; मराठी अभिनेत्रीच्या हॉट लूकची होतीये चर्चा - Marathi News | Marathi actress sakhi gokhale photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :उफ्फ तेरी अदा! सखीच्या बोल्डनेसमुळे चाहते घायाळ; मराठी अभिनेत्रीच्या हॉट लूकची होतीये चर्चा

Sakhi gokhale:सखीच्या फोटोवर नेटकरी कमेंटचा पाऊस पाडत आहेत. ...

सिद्धार्थ जाधव ते कुशल बद्रिके! 'या' कॉलेजमध्ये ऐश्वर्या रायसह शिकलेत हे मराठी कलाकार - Marathi News | Siddharth Jadhav to Kushal Badrike This Marathi Celebrity studied with Aishwarya Rai college | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ जाधव ते कुशल बद्रिके! 'या' कॉलेजमध्ये ऐश्वर्या रायसह शिकलेत हे मराठी कलाकार

Marathi Celebrity:मराठी कलाविश्वातील अधिकांश सेलिब्रिटी कोणत्या कॉलेजमध्ये शिकलेत माहितीये का? ...

'माझे बाबा मला सोडून गेले तेव्हा…', सखी गोखलेनं सांगितला भावुक अनुभव - Marathi News | 'When my father left me...', Sakhi Gokhale recounted the emotional experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझे बाबा मला सोडून गेले तेव्हा…', सखी गोखलेनं सांगितला भावुक अनुभव

Sakhi Gokhale : सखी गोखले हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे, जी चर्चेत आली आहे. ...

"लक्ष असू दे मोहन..." शुभांगी गोखले पतीच्या आठवणीत भावूक, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट - Marathi News | shubhangi gokhale marathi actress remembers memories of her late husband mohan gokhale | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लक्ष असू दे मोहन..." शुभांगी गोखले पतीच्या आठवणीत भावूक, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

नाटकात काम करत असताना शुभांगी यांची मोहन गोखले यांच्याशी ओळख झाली होती. ...

'त्या' सध्या काय करतात?, पहिलीच मालिका हिट पण आता कुठे आहेत या मराठी अभिनेत्री? - Marathi News | The first serial was a hit but where is this Marathi actress now? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'त्या' सध्या काय करतात?, पहिलीच मालिका हिट पण आता कुठे आहेत या मराठी अभिनेत्री?

मराठी टीव्ही विश्वात बऱ्याच मालिकांमधून नवे आणि फ्रेश चेहरे प्रेक्षकांसमोर येतात. काहीजण तर पहिल्याच मालिकेतून स्टार बनतात. पण अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत. ज्या पहिल्या मालिकेत हिट होऊनही सध्या गायब आहेत. चला तर पाहुयात कोण आहेत त्या मराठी सेलिब्रिटी ...

अतुल परचुरेंसोबतच्या 'या' चिमुकलीचा लग्नसोहळा कलाविश्वात होता विशेष गाजला; तुम्ही ओळखलं का तिला? - Marathi News | marathi actress sakhi gokhale share her screen debut video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अतुल परचुरेंसोबतच्या 'या' चिमुकलीला ओळखलं का?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'व्यक्ती आणि वल्ली' या मालिकेतील आहे. ...

कधी झाल्या आई, तर कधी प्रसंगी बापही..! 'या' मराठमोळ्या अभिनेत्रींनी सिंगल मदर म्हणून केला मुलांचा सांभाळ - Marathi News | Priya berde to resham tipnis marathi actresses raised children as single parents real life story | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कधी झाल्या आई, तर कधी प्रसंगी बापही..! 'या' मराठमोळ्या अभिनेत्रींनी सिंगल मदर म्हणून केला मुलांचा सांभाळ

इंडस्ट्रीतील स्वत:चे स्थान अबाधित ठेवताना मुलांचा सिंगल मदर म्हणून सांभाळ करणे एखाद्या कसोटीप्रमाणे असते. एकट्याने पालकत्व पार पाडणं तसं सोपं नसतं. मराठी कलाविश्वात अशा बऱ्याच अभिनेत्रीत ज्या सिंगल मदर आहेत. ...