शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संयमी खेर

अभिनेत्री सैयामी खैरने दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या 'मिर्झिया' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे सर्वत्र खूप कौतूक झाले होते. त्यानंतर आता ती मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती माऊली या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सैयामी पहिल्यांदाच रितेश देशमुखसोबत रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.  

Read more

फिल्मी : काहीही केल्या चुकवू नका या ७ वेबसिरिज, आहेत एकापेक्षा एक सरस

फिल्मी : Choked बद्दल बोलताना अनुराग कश्यप म्हणाला, सुरुवातीला मी नोटाबंदीमुळे खूपच खूष होतो पण ..

फिल्मी : पहिला सिनेमा फ्लॉप होताच या ‘मिर्झिया गर्ल’च्या हातून गेले अनेक प्रोजेक्ट, पाहा HOT फोटो

फिल्मी : बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला आहे क्रिकेटमध्ये रस, बॅटिंग पाहून क्रिकेटर युवराज सिंग झाला थक्क!

क्रिकेट : India vs South Africa, 1st Test : मयांकच्या द्विशतकी खेळीनं केलं बॉलिवूडच्या 'हॉट' अभिनेत्रीला बोल्ड, म्हणाली...

फिल्मी : ब्रीदच्या दुसऱ्या सिझनमध्ये आर. माधवन नव्हे तर बॉलिवूडमधील हा प्रसिद्ध कलाकार झळकणार मुख्य भूमिकेत

फिल्मी : 'माऊली’ सिनेमात सैयामी खेरचा गावरान अंदाज, या अभिनेत्याने दिले गावरान भाषेचे धडे

फिल्मी : रितेश देशमुखच्या 'माऊली' या चित्रपटातील पहिले गाणे ऐकले का?

फिल्मी : सैयामी खैर आहे ह्या मराठी अभिनेत्रीची नात, त्यांच्या चित्रपटांतून घेतली प्रेरणा

फिल्मी : 'मिर्झिया' फेम सैयामी खेरचा स्टाइलिश लूक, वांद्रेमध्ये झाली स्पॉट