लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सैराट 2

सैराट 2

Sairat 2 movie, Latest Marathi News

सैराट या चित्रपटातील प्रेमकथा तर प्रेक्षकांच्या मनाला प्रचंड भावली होती. या चित्रपटातील आर्ची, परशा या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आपल्याशा वाटल्या होत्या. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. तसेच या चित्रपटासाठी रिंकू राजगुरूला देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांचा हा पहिलाच चित्रपट असला तरी या चित्रपटाने त्यांना स्टार बनवले. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळेने केले आहे.
Read More
गुलाबाची कळी....! रिंकू राजगुरू गुलाबी रंगाच्या साडीत दिसतेय झक्कास - Marathi News | Rinku Rajguru appears in a pink saree, looking very pretty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुलाबाची कळी....! रिंकू राजगुरू गुलाबी रंगाच्या साडीत दिसतेय झक्कास

रिंकू राजगुरूचा गुलाबी रंगाच्या साडीतील फोटो पाहून म्हणाल क्या बात है! ...

एका रात्रीत लोकप्रिय झाला परशा उर्फ आकाश ठोसर, जाणून घ्या त्याच्या प्रवासाबद्दल - Marathi News | Sairat Fame Akash Thosar journey of film industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एका रात्रीत लोकप्रिय झाला परशा उर्फ आकाश ठोसर, जाणून घ्या त्याच्या प्रवासाबद्दल

एका रात्रीत आकाश ठोसर सैराट चित्रपटामुळे स्टार झाला. ...

सिनेसृष्टीत कुठेही असले तरी सोलापूरची नाळ कधीही तुटणार नाही : रिंकू राजगुरू - Marathi News | Solapur's sail will never be broken anywhere in the world: Rinku Rajguru | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सिनेसृष्टीत कुठेही असले तरी सोलापूरची नाळ कधीही तुटणार नाही : रिंकू राजगुरू

आर्ची आली, तिनं पाहिलं अन् सोलापूरकरांना जिंकलंही ! ...

Best Makeup साठी प्रत्येक मुलीला रिंकू राजगुरू देतेय हा सल्ला - Marathi News | Rinku Rajguru advises every girl for best makeup | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Best Makeup साठी प्रत्येक मुलीला रिंकू राजगुरू देतेय हा सल्ला

आर्ची उर्फ रिंकू राजगुरू लवकरच 'मेकअप' चित्रपटात झळकणार आहे. ...

बाबो..! आर्ची उर्फ रिंकू राजगुरूने चक्क घटविले २० किलो वजन, शेअर केला डाएट प्लान - Marathi News | Archie alias Rinku Rajguru has reduced his weight by 5 kg, shared diet plan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो..! आर्ची उर्फ रिंकू राजगुरूने चक्क घटविले २० किलो वजन, शेअर केला डाएट प्लान

'सैराट'नंतर रिंकूमध्ये खूप मोठा बदल पहायला मिळाला. तिने तब्बल २० किलो वजन घटविले आहे. ...

पिवळ्या रंगाच्या साडीत खुलला रिंकू राजगुरूचा सोज्वळ लूक, चाहते पडले पुन्हा आर्चीच्या प्रेमात - Marathi News | Archi Aka Rinku Rajguru Shared yellow saree pic on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पिवळ्या रंगाच्या साडीत खुलला रिंकू राजगुरूचा सोज्वळ लूक, चाहते पडले पुन्हा आर्चीच्या प्रेमात

रिंकू राजगुरूने नुकताच पिवळ्या रंगाच्या साडीतील फोटो शेअर केला आहे. ...

आर्चीचा परशा झळकला रणवीर सिंगसोबत, पाहा हा व्हिडिओ - Marathi News | Sairat fame akash thosar in set wet advertisement with ranveer singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर्चीचा परशा झळकला रणवीर सिंगसोबत, पाहा हा व्हिडिओ

आकाश ठोसरने नुकताच इन्स्टाग्रामला एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. ...

नो कलरफुल... ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट फोटोतही आर्ची उर्फ रिंकू राजगुरू दिसली ब्युटिफुल - Marathi News | No Colorful ... Black and White Photo also shows Archie aka Rinku Rajguru Beautiful | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नो कलरफुल... ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट फोटोतही आर्ची उर्फ रिंकू राजगुरू दिसली ब्युटिफुल

रिंकूने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट फोटो शेअर केला आहे ...