'तुझा नवरा माजलाय, त्याचे हातपाय तोडावे लागतील', अपहरण, हत्या आणि टायर टाकून जाळले; शिर्डीतील घटना मुंबई शिंदेसेनेच्या उमेदवारावर प्राणघातक हल्ला, पोटात खुपसला चाकू Nashik Municipal Election 2026 : शिंदेसेना वरचढ ठरणार की भाजप गड राखणार? अटीतटींच्या लढतींनी वेधले मतदारांचे लक्ष Nashik Municipal Election 2026 : भाजपचे आमदारच नाराज, तेथे कार्यकर्त्यांचे काय? अरविंद सावंत यांची टीका भाजपसोबत युती करणाऱ्या अंबरनाथच्या १२ नगरसेवकांना काँग्रेस निलंबित करणार, लवकरच घोषणेची शक्यता मुस्तफिजुर रहमानचा बांगलादेशने बदला घेतला; भारतीय अँकरला बीपीएलमधून बाहेर काढले Nashik Municipal Election 2026 : अस्तित्वाच्या लढाईसाठी दोन माजी महापौर शिंदेसेनेच्या गडावर, नाराज भोसले यांचे अनेकदा पक्षांतर "हिंमत असेल तर या, मी तुमची वाट पाहतोय"; 'या' देशाच्या राष्ट्राध्यक्षांचं ट्रम्प यांना ओपन चॅलेंज पुतीन यांनी शब्द पाळला! व्हेनेझुएलाच्या समुद्रात अण्वस्त्रधारी युद्धनौका, पाणबुडी तैनात; अमेरिकेच्या दारात रशिया-अमेरिका आमनेसामने? भारतात रस्त्याच्या डाव्या बाजूनेच गाडी का चालवली जाते? रंजक इतिहास, अन्य कोणते देश असेच नियम पाळतात... अमेरिका व्हेनेझुएलातून ५ कोटी बॅरल कच्चे तेल खेचून घेणार; शुक्रवारी बैठका...; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा बांगलादेशला आयसीसीचा जोर का झटका...! भारतात खेळावेच लागेल, अन्यथा गुण कापणार; बीसीबीची मागणी फेटाळली धक्कादायक! हल्ल्यात जखमी झालेले काँग्रेसचे नेते हिदायत पटेल यांचा मृत्यू खळबळजनक! नेस्लेच्या बेबी प्रॉडक्टमध्ये घातक विषारी पदार्थ असण्याची शक्यता; कंपनीने २५ देशांमधून बेबी फूड परत मागवले ...तर माझ्यावर महाभियोग येण्याची शक्यता; मध्यावधी निवडणुकांवरून डोनाल्ड ट्रम्प धास्तीत अमेरिका आता मोक्याचा ग्रीनलँड गिळंकृत करणार; ट्रम्प यांच्या मनसुब्यांना व्हाईट हाऊसचा हिरवा कंदील, नाटो हादरले... मुंबई- छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर येत्या ११ जानेवारीला उद्धव आणि राज ठाकरे यांची संयुक्त सभा होणार Malegaon Municipal Election 2026 : मालेगाव मनपाच्या निवडणुकीत २३ अपक्ष महिलांसह १३१ रिंगणात सिंपल वनने २०२१ मध्ये वात पेटविली, २०२६ मध्ये धमाका केला! ४०० किमी रेंजची स्कूटर लाँच...
Saina nehwal, Latest Marathi News बॅडमिंटनमध्ये महासत्ता असलेल्या चिनी व जपानच्या खेळाडूंना टक्कर देण्याचा आत्मविश्वास भारतीयांमध्ये निर्माण करणारी खेळाडू म्हणजे सायना नेहवाल. तिने अनेक जागतिक व आतंरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चिनी वर्चस्वाला निडरपणे आव्हान दिले आणि त्यात यशही मिळवले. फुलराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूने ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे. Read More
Tanvi Sharma India, BWF World Junior Championships: तन्वीने सामना हरला तरीही मोठा विक्रम आपल्या नावावर केला ...
भारतीय बॅडमिंटनपटूंना दुखापतीतून सावरून पुनरागमन करताना झुंजावे लागते. यावर सायना म्हणाली की, केवळ भारतीयच नाही, तर अनेक विदेशी खेळाडूंनाही पुनरागमन करताना झुंजावे लागते. ...
Saina Nehwal Patch up with Parupalli Kashyap after Divorce Announcement: १३ जुलैला सोशल मीडियावर केली होती वेगळं होण्याची घोषणा ...
Saina Nehwal : भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने तिचा पती पारुपल्ली कश्यपपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Saina Nehwal Divorce : दोघेही बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते, आणि त्यानंतर त्यांनी प्रेमविवाह केला होता ...
महिला दिनाच्या निमित्तानं खेळाचं मैदान गाजवून जगात भारी ठरलेल्या त्या साऱ्या जणींना मानाचा मुजरा! ...
saina nehwal retirement news: लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळविणारी सायना नेहवाल ही जगातील नंबर एकची खेळाडूही होती. तिचे सध्याचे वय हे ३४ वर्षे आहे. ...
बॅडमिंटनपटू सायना नेहवाल मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. ...