सोलापूर-शिर्डी मार्गावरुन निघालेल्या सायकल दिंडीत पालखीचेही दर्शन भक्तांना घेता येणार आहे. साईभक्तांच्या मदतीसाठी एक सायकल मेकॅनिक आणि दोन डॉक्टरही दिंडीत सहभागी झाले आहेत. ...
सिन्नर-शिर्डी रस्त्यावर शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या कांदिवली पूर्व, समतानगर, मुंबई येथील साईराम पालखीतील पदयात्रेकरुंना स्विफ्ट कारने चिरडल्याची घटना शनिवारी (दि.२२) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. ...
श्री साई भक्त सेवा मंडळाच्या वतीने श्री साई पादुका व रथ मिरवणूक २७ नोव्हेंबर रोजी परभणी शहरात दाखल होत आहे. चार दिवस शहरातील विविध भागात यानिमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...