लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
साई पल्लवी

साई पल्लवी

Sai pallavi, Latest Marathi News

साई पल्लवी हिने २०१५ मध्ये ‘प्रेमम मलरे’ या मल्याळम चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. या पहिल्याच चित्रपटाने तिला अपार यश मिळवून दिले.  यानंतर आलेले ‘अथिरन’, ‘मारी २’ हे तिचे दोन सिनेमेही प्रचंड गाजले. या चित्रपटांनी साई चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनली. साई पल्लपी ही अभिनेत्री असण्यासोबत एक चांगली नृत्यांगनाही आहे. 
Read More
Sai Pallavi Birthday : फेअरनेस क्रीमची 2 कोटी रुपयांची जाहिरात नाकारणारी, सुपरस्टार साई पल्लवी- तिच्यासारखी धमक आहे कोणात? - Marathi News | Sai Pallavi Birthday: Superstar Sai Pallavi, who rejected the advertisement of Rs 2 crore fairness cream, who is threatening like her? | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :फेअरनेस क्रीमची 2 कोटी रुपयांचीजाहिरात नाकारणारी, सुपरस्टार साई पल्लवी

Sai Pallavi Birthday : वाढदिवसानिमित्त साई पल्लवीच्या कामाचा आणि एकूण व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला वेध ...

साउथची अभिनेत्री साई पल्लवी लवकरच अडकणार लग्नबेडीत, कोण आहे तिचा होणारा नवरा? - Marathi News | Southern actress Sai Pallavi is getting engaged soon, who is her future husband? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साउथची अभिनेत्री साई पल्लवी लवकरच अडकणार लग्नबेडीत, कोण आहे तिचा होणारा नवरा?

Actress Sai Pallavi : साउथ फिल्म स्टार साई पल्लवी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे, असे समजते आहे. ...

IN PICS : दोन कोटींची जाहिरात फक्त हिचं नाकारू शकते...! साई पल्लवीची बातचं न्यारी!! - Marathi News | south actress sai pallavi an actress who shoot without make up her saree pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : दोन कोटींची जाहिरात फक्त हिचं नाकारू शकते...! साई पल्लवीची बातचं न्यारी!!

sai pallavi : केवळ पैशांना महत्त्व देणाऱ्या आणि तत्त्वांशी काडीचाही संबंध नसणाऱ्या कलाकारांच्या भाऊगर्दीत साई पल्लवी वेगळी ठरते. दोन कोटींची जाहिरात फक्त तिच नाकारू शकते. ...

PHOTO : ‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदानाच्या इव्हेंटमध्ये साई पल्लवी आली अन् भाव खाऊन गेली! - Marathi News | sai pallavi steals all limelight to rashmika mandanna at aadavallu meeku johaarlu pre-release event | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTO : ‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदानाच्या इव्हेंटमध्ये साई पल्लवी आली अन् भाव खाऊन गेली!

Rashmika Mandanna, Sai Pallavi : होय, रश्मिका व साई पल्लवी काल रात्री एका इव्हेंटमध्ये एका स्टेजवर दिसल्या. पण चर्चा झाली ती साई पल्लवीचीच. ...

बुरका घालून स्वत:चा सिनेमा बघायला गेली साऊथची अभिनेत्री Sai Pallavi, व्हिडीओ झाला व्हायरल - Marathi News | Sai Pallavi came wearing burkha to watch her own film video going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बुरका घालून स्वत:चा सिनेमा बघायला गेली साऊथची अभिनेत्री Sai Pallavi, व्हिडीओ झाला व्हायरल

Sai Pallavi : साऊथ सिनेमांमधील लोकप्रिय अभिनेत्री साई पल्लवीने यासाठी एक खास जुगाड केला. ती बुरका घालून तिचाच सिनेमा बघायला थिएटरमध्ये गेली. ...

कोटी रुपयांची फेअरनेस क्रीमची जाहिरात नाकारण्यापासून फोर्ब्जच्या शक्तिशाली यादीपर्यंत, असा आहे साई पल्लवीचा प्रवास - Marathi News | Sai Pallavi : Unknown facts about south actress sai pallavi | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :कोटी रुपयांची फेअरनेस क्रीमची जाहिरात नाकारण्यापासून फोर्ब्जच्या शक्तिशाली यादीपर्यंत, असा आहे साई पल्लवीचा प्रवास

Sai Pallavi : साई पल्लवी ही भारतीय फिल्म इंडस्ट्रीतील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जी कमीतकमी मेकअपसह किंवा मेकअपशिवाय ऑन-स्क्रीन दिसते. ...

Sai pallavi : समोर आला साई पल्लवीचा पारंपारीक बंगाली वेडींग लूक; पाहा तिचे स्टायलिश हटके फोटो - Marathi News | Sai pallavi : Sai pallavis stylish bengali wedding pictures go viral | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :समोर आला साई पल्लवीचा पारंपारीक बंगाली वेडींग लूक; पाहा तिचे स्टायलिश हटके फोटो

Sai pallavi : . या अभिनेत्रीनं सुंदर बंगाली वधूप्रमाणे लूक केलेला दिसून येत आहे. फोटोमध्ये साई खर्‍या बंगाली नववधूसारखी दिसते. ...

'नागा चैतन्यने पत्नीची फसवणूक केली नाही'; नागार्जुनने सोडलं मौन - Marathi News | nagarjuna trying to patched up samantha akkineni and naga chaitanya marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नागा चैतन्यने पत्नीची फसवणूक केली नाही'; नागार्जुनने सोडलं मौन

Samantha akkineni and naga chaitanya marriage: काही दिवसांपूर्वी समंथाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन अक्किनेनी हे आडनाव काढून टाकलं. ...