साई पल्लवी हिने २०१५ मध्ये ‘प्रेमम मलरे’ या मल्याळम चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. या पहिल्याच चित्रपटाने तिला अपार यश मिळवून दिले. यानंतर आलेले ‘अथिरन’, ‘मारी २’ हे तिचे दोन सिनेमेही प्रचंड गाजले. या चित्रपटांनी साई चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनली. साई पल्लपी ही अभिनेत्री असण्यासोबत एक चांगली नृत्यांगनाही आहे. Read More
Rashmika Mandana : 'पुष्पा: द रुल' चित्रपटात रश्मिका मंदानाच्या जागी दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीची वर्णी लागल्याचे समजते आहे. ...
Sai Pallavi, Ranbir Kapoor : होय, चर्चा खरी मानाल तर साई लवकर बॉलिवूड डेब्यू करू शकते. बॉलिवूडचा हँडसम रणबीर कपूरसोबत साई दिसू शकते. ही बातमी समोर येताच, साईचे चाहते क्रेझी झाले आहेत. ...
साऊथ चित्रपटांच्या या १० अभिनेत्रींनी आपल्या दमदार अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. या अभिनेत्रींच्या शिक्षणाबद्दल तुम्हाला माहिती आहे का?, जाणून घ्या याबद्दल... ...
Prakash Raj came out in support of Sai Pallavi : साईने काश्मिरी पंडितांच्या नरसंहाराची तुलना मॉब लिचिंगशी केली आणि नवा वाद सुरू झाला. साईने या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. पण त्याआधीच साऊथ अभिनेते प्रकाश राज यांनी या वादात उडी घेतली. ...
Sai Pallavi Controversy: दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीने तिच्या वादग्रस्त वक्तव्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ...